मावळा या शब्दानेच समाजामध्ये समानता आणण्याचे महानकार्य राजमाता जिजाऊ यांच्या काळात घडले आणि आठरा पगड जाती एका धाग्यात बांधल्या गेल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. ...
लग्न सोहळ्यात हळदीच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात जो दारू आणेल त्याच्यावर समाजाने बहिष्कार घालावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
वाचनाने मन समृद्ध होईल व ते आजच्या पिढीने करावे. अन्यथा येणारा काळ खूप भयानक असल्याचे संकेत राष्टÑीय कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी येथे कीर्तनात सांगितले. ...
मुसाफिर हुं यारो... ना घर है... ना ठिकाणा... बस चलते जाना है...’ या गीताप्रमाणे स्वत:च्या सुखी संसाराच्या स्वप्नांना तिलांजली देऊन तो आपल्या गतिमंद भावाच्या आणि स्वत:च्या उपजीविकेसाठी धावत्या रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विकण्यासाठी वणवण भटकत असतो. ...
सैन्यदलात यूनोच्या माध्यमातून भारताचे शांतीदूत म्हणून दक्षिण आफ्रिकेत दीड वर्षापासून कार्यरत असलेले खान्देशचे सुपुत्र अमित श्यामकांत पारोळेकर यांची अरूणाचल प्रदेशात सैन्यदलात कर्नल पदावर नियुक्ती झाली आहे. ...
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून त्यातून मोठी रक्तदान चळवळ उभारून मनोज शिंगाणे या अमळनेरच्या युवकाने आतापर्यंत अति गरजू सुमारे ३५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले आहेत. ...