ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या महाविकास आघाडीचे सरकार सोडविणार असल्याचे आश्वासन काँग्रेसच्या जळगाव जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांनी दिले. ...
गटविकास अधिकारी संजय सोनवणे आणि त्यांच्या पत्नी भारती सोनवणे यांनी स्वातंत्र्यसैनिक तानीराम तुकाराम सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फापोरे गावाला शीत शवपेटी भेट दिली. ...
पारंपरिक लाखेच्या बांगड्यांचा उद्योग अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच या वृत्ताला पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी संवेदनशील प्रतिसाद देत स्वत: मन्यार कुटुंबाची तातडीने भेट घेऊन उद्योगासाठी सर्वतोपरी सहाय्य करण ...
जळगाव येशील श्री बोल्हाई माता मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्या घरात तीन ते सहा मुली आहेत अशा पालकांचा सन्मान करून एक अनोखा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. ...
प्रत्येकच जण आपापल्या व्यापात वा कामात असा काही गुरफटला आहे की, इतरांसाठी द्यायला कुणाकडे वेळच नाही. यातून ओढवणारे एकटेपण, एकारलेपण ही खरी समस्या आहे. त्यात होणारी वाढ ही चिंतेचीच बाब ठरली आहे. ...