लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

धोबी समाज सभागृहासाठी सर्वस्तरीय पाठपुरावा - Marathi News | All follow up for Dhobi community hall | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धोबी समाज सभागृहासाठी सर्वस्तरीय पाठपुरावा

परिट (धोबी) समाज सभागृहाचे काम सुरू होत असताना सुसज्ज काम पूर्णत्वास येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्वस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार येथे समाजाच्या चिंतन बैठकीत करण्यात आला. ...

धरणगावला संत तुकाराम महाराज जयंती - Marathi News | Dhangaon Saint Tukaram Maharaj's birth anniversary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावला संत तुकाराम महाराज जयंती

येथे समस्त पाटील समाज पंच मंडळातर्फे लहान माळी वाडा पंच भुवनात जगद्गुरू तुकाराम महाराज जयंतीनिमित्त तुकोबांच्या मूर्तीचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. ...

अमळनेरच्या डॉ.मंजिरी कुलकर्णी अ.भा.लायनेस क्लबच्या अध्यक्षा - Marathi News | Dr. Manjiri Kulkarni, President of Amalner's AB Lines Club | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरच्या डॉ.मंजिरी कुलकर्णी अ.भा.लायनेस क्लबच्या अध्यक्षा

डॉ.मंजिरी कुलकर्णी यांची अखिल भारतीय लायनेस क्लबच्या अध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड झाली. ...

एरंडोल येथे महिलांचा गुणगौरव - Marathi News | Woman's glory at Erandol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एरंडोल येथे महिलांचा गुणगौरव

जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम बुधवार दरवाजा श्रीराम चौक परिसरात झाला. ...

जामनेर येथे आशा स्वयंसेविकांचा गौरव - Marathi News | Hope volunteers at Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे आशा स्वयंसेविकांचा गौरव

पंचायत कार्यालयात रविवारी ‘आशा डे’निमित्त झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील १४ स्वयंसेविकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ...

जिल्हा परिषद सदस्यांनी स्वच्छता अभियानास स्वत:पासून केली सुरुवात - Marathi News | Zilla Parishad members started their own cleanliness drive | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा परिषद सदस्यांनी स्वच्छता अभियानास स्वत:पासून केली सुरुवात

जि.प.सदस्या प्रा.डॉ.नीलम पाटील यांनी स्वयंप्रेरणेतून स्वच्छता अभियानास चहार्डी येथून २ रोजी सुरुवात केली. ...

सामाजिक वेदनेतूनच दर्जेदार साहित्याची निर्मिती होऊ शकते - Marathi News | It is only through social suffering that quality of literature can be produced | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सामाजिक वेदनेतूनच दर्जेदार साहित्याची निर्मिती होऊ शकते

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रतिभा साहित्य संगम साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ...

...तर देशात हक्कांची वर्णव्यवस्था येईल : निरंजन टकले - Marathi News | ... then there will be a system of Warnas in the country: Niranjan takale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर देशात हक्कांची वर्णव्यवस्था येईल : निरंजन टकले

‘मूकनायक’ नियतकालिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान ...