नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Public Toilet, Yawatmal News केंद्र शासनाने राबविलेल्या सामुदायिक शौचालय अभियानात यवतमाळ जिल्ह्याने देशातून चौथा तर राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला. ...
केंद्र शासनाने देशाला ‘आत्मनिर्भर बनो’ असा संदेश दिला आहे. पण, त्याकरिता देशतील सरकारी व सार्वजनिक उपक्रमांचे सरसकट खाजगीकरण करण्याचा सपाटा सुरु केला आहे. रेल्वे, टपाल खाते, भारतीय जीवन विमा, राष्ट्रीयकृत बँका, डिफेन्स, कोल, पेट्रोलीयम यासह शिक्षण व ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून १ ऑक्टोंबरपर्यंत सात दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली. सुमारे सात दिवस किराणा सामान, ...
गणेश दुग्धप्राशन अर्थात गणपतीची मूर्ती दूध पाजण्याच्या चमत्काराला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदा चमत्कारांचा पदार्फाश करणाऱ्या सादरीकरणांची ऑनलाईन व्हिडीओ राज्यव्यापी स्पर्धा आयोजित केली होती. ...