नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
खैरी ते करणवाडी हा मार्ग गड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जावू लागला आहे. खैरी फाटा ते आष्टोना, मंगी, दहेगाव मार्ग ग्रामस्थांची परीक्षा घेणारा ठरत आहे. येवती-चहांद-खडकी रस्ता बांधून फार वर्षे झालेली नाहीत. तरी स्थिती वाईट झाली आहे. किन्ही फाटा ते चाचोरा ...
Baby Girl Nagpur News उत्साहपूर्ण संगीत आणि नातेवाईकांची लगबग तयारीत लागली होती. गुलाबी रंगाने न्हालेल्या घरी अखेर आईसोबत त्या चिमुकलीचे आगमन झाले आणि उपस्थितांनी एक उत्सव साजरा केला. ...
सटाणा : इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिड टाऊनच्या वतीने समाजात प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लबच्यावतीने पक्षांची घरटी व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या. ...
Chandrapur News संपूर्ण आयुष्य आईने मायेची उब दिली. तिचे ऋण फेडणे शक्य नाही. मात्र तिच्या अंतिम प्रवासात तिच्या पार्थिवाला आपणही खांदा द्यावा, अशी इच्छा मुलीच्या मनात आली. आणि तिच्या भावाने रुढी परंपरेला फाटा देत याला संमती दर्शविली. सोबतच आईच्या प ...