पाथरे : येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील युवकांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करून आदर्श उभा केला. ...
सटाणा : शहराचे आराध्य दैवत श्री संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक भूमिपूजन समारंभासाठी पालिका प्रशासनाने शहरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केलेली असतानाच जिल्ह्यासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४० ग् ...
पाथरे : येथील युवकांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करुन राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. ...
मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील ५० महिलांनी शास्त्रोक्त पद्धतीने लागवडीचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे या महिला यापुढे गावात भाजीपाल्याची लागवड करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
कसबे सुकेणे : मौजेसुकेणे येथे पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.संत गाडगेबाबा हे आधुनिक संत होते. शिक्षण व आरोग्य आणि स्वच्छतेचे विचार देऊन निष्काम सेवा केली. संत गाडगेबाबा यांनी देशाला नवा विचार देऊन गावपातळीवर समाजजागृ ...
कसबे सुकेणे : निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य रंजल्या गांजलेल्यांसाठी समर्पित केले, गावोगावी कीर्तनातून स्वच्छतेचा जागर करणारे संत गाडगेबाबा हे लोकशिक्षक व स्वच्छता अभियानाचे खरे जनक असल्याचे प्रतिपादन उपसरपंच धनंजय भंडारे या ...
विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. ...
वरखेडा : येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सव कोरोनाच्या संक्रमणामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व स्थानिक नागरिकांनी घेतल्याची माहिती खंडेराव मंदिराचे विश्वस्त विलास भागवत यांनी दिली. ...