दिडोरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सावरपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या वतीने स्वेटर वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सावरपाडा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप युवा सेनेचे आदित्य केळकर यांच्या ...
नामपूर : ग्रामीण भागात खाजगी कंपन्यांचा कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने मजुरी करणाऱ्या कर्जदारांना कोरोनाबरोबर नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना काळापासून आजपर्यंत प्रत्येकाची आर्थिक स्थिती बिघडल्याने खाजगी कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी कर्जदा ...
मानोरी : मानोरी बुद्रुक शिव ते मानोरी या एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील अपघातास कारणीभूत ठरणारे काटेरी झुडपाच्या फांद्यांचे अतिक्रमण येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शेळके यांनी मंगळवारी (दि.२२) स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने काढल्याने पादच ...
पेठ : तालुक्यातील हरणगावचे भूमिपूत्र व मुंबईत सेवा करणारे शिक्षक किरण विनायक भरसट यांना मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एका मुलीचा जीव वाचवून धाडसी कार्य केल्याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. ...
येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक संदेश देत समाज प्रबोधन करणारी येवला ते तुळजापूर सायकल यात्रा नुकतीच मार्गस्थ झाली आहे. ...