लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

देसरडा कुटुंबीयांकडून त्र्यंबकराजाला चांदीची पाळ - Marathi News | Trimbakaraja received a silver plaque from the Desarda family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देसरडा कुटुंबीयांकडून त्र्यंबकराजाला चांदीची पाळ

त्र्यंबकेश्वर : औरंगाबाद येथील उद्योगपती शेखर देसरडा व त्यांच्या पत्नी सुनिता देसरडा यांनी भगवान त्र्यंबकेश्वर राजाच्या पिंडीला १८ किलो वजनाची व १२ रुपये लाख रुपये किमतीची चांदीची पाळ भेट दिली. ...

मौजे सुकेणे मंदिरात दत्त जयंतीची तयारी पूर्ण - Marathi News | Preparations for Datta Jayanti completed at Mauje Sukene temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मौजे सुकेणे मंदिरात दत्त जयंतीची तयारी पूर्ण

कसबे सुकेणे : महाराष्ट्राचे प्रतिगाणगापूर म्हणून राज्यात आणि जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दत्त मंदिरात उद्या दत्तजयंती साजरी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोरोनाविषयक खबरदारी घेऊनच दर्शनाला मुभा दिली जाणार असल्याच ...

संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्काराचे वितरण - Marathi News | Distribution of Sant Shiromani Namdev Maharaj Lifetime Achievement Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्काराचे वितरण

येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्यावतीने जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न झाला. ...

इनरव्हील क्लबतर्फे वृद्धाश्रमास मदत - Marathi News | Assistance to the old age home by the Inner Wheel Club | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इनरव्हील क्लबतर्फे वृद्धाश्रमास मदत

येवला : तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील सैंगऋषी वृध्दाश्रमास इनरव्हील क्लबच्या वतीने ब्लँकेट व दोन छताचे पंखे भेट म्हणून देण्यात आले. ...

स्वातंत्र्यांनतर प्रथमच मिळाले रेशन कार्ड - Marathi News | Ration card for the first time since independence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यांनतर प्रथमच मिळाले रेशन कार्ड

घोटी : सुरगाणा तालुक्यातील १,४०० आदिवासी बांधवांना शासनाच्या वतीने देश स्वतंत्र झाल्यापासून प्रथमच रेशन कार्ड देण्यात आले. ...

रेल्वेतील सेवानिवृत्त १००  वर्षीय कर्मचारी बापट यांचे मरणोत्तर देहदान - Marathi News | Bapat, a 100-year-old railway retiree, donated his body | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेतील सेवानिवृत्त १००  वर्षीय कर्मचारी बापट यांचे मरणोत्तर देहदान

रेल्वेतील सेवानिवृत्त १००  वर्षीय  कर्मचारी केशव बापट यांनी मरणोत्तर देहदान केले. ...

श्री स्वामी समर्थांच्या मुर्तीची घोटीत प्रतिष्ठापना - Marathi News | Installation of the idol of Shri Swami Samarth at Ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री स्वामी समर्थांच्या मुर्तीची घोटीत प्रतिष्ठापना

घोटी : घोटी येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर बांधण्यात आले असून रविवारी (दि.२७) उत्साही व भक्तिमय वातावरणात तसेच विधिवत मंत्रोच्चारात श्री ची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा पार पडला. पुरोहितांचा मंत्रोच्चार अन‌् स्वामी समर्थांचा जयजयकार यामुळ ...

पाटोदा येथे क्लीन व्हिलेज ग्रीन व्हिलेज कार्यशाळा - Marathi News | Clean Village Green Village Workshop at Patoda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा येथे क्लीन व्हिलेज ग्रीन व्हिलेज कार्यशाळा

पाटोदा : युवकांमध्ये स्वच्छता व पर्यावरणविषयक जाणीव जागृती करण्याच्या हेतूने, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा पाटोदा येथे स्वच्छ गाव-हरित गाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...