वरखेडा : उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशित असलेल्या दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे डोंग-या देव उत्सवात सुरूवात झाली असून पारंपारिक पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ...
निफाड : अवधूत चिंतनम् श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरू दत्तात्रयांची जयंती मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. ...
ब्राह्मणगाव : येथे बाजार पट्टीतील श्रीदत्त मंदिरात व स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीगुरु दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी आठ वाजता प्रथम श्री गुरु चरित्र ग्रंथ पारायण समाप्ती करण्यात आली. ...
वटार : आदिवासी बांधवाचे हे व्रत अत्यंत कड़क असते. या उत्सवात आदिवासि कुटुंबातील एक व्यक्ति पंधारा दिवस सहभागी होतो. हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. या महिन्यात कड़क हिवाळा असतो. हां उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्येभागी उघड्यावर असतो.या जागेवर बाबू किवा क ...
पाथरे : नाशिक जिल्हा कुमावत उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक भवरे तर उपाध्यक्षपदी अतुल चव्हाण यांची निवड झाली. कुमावत बेलदार समाज उन्नती मंडळाची सर्वसाधारण सभा नाशिक येथे पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्षपदी अशोक भवरे, उपाध्यक्षपदी अतुल चव्हाण तर सचिवपदी ...
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील भवानीपेठेत कुमार वयातील शिल्प प्रतिमा असलेल्या शंभर वर्षांपूर्वीच्या श्री दत्त मूर्तीची होणारी झीज आणि मूर्तीला आलेले मालिन्य दूर करत, विशिष्ट अशी रासायनिक प्रक्रिया करून तिचे जतन करण्यात आले आहे. रासायनिक प्र ...