लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

वंजारी सेवा संघाच्या वतीने निवेदन - Marathi News | Statement on behalf of Vanjari Seva Sangh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंजारी सेवा संघाच्या वतीने निवेदन

मनमाड : राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी, यासंदर्भात वंजारी सेवा संघ व समाजबांधवांच्या वतीने येथील मंडल अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. ...

गटशिक्षणाधिकाऱ्यांचा मदतीचा हात - Marathi News | The helping hand of the group education officer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गटशिक्षणाधिकाऱ्यांचा मदतीचा हात

लखमापूर : दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी जिल्हा परिषद शाळा वणी येथे भेट दिली असता तेथील स्वयंपाकी मदतनीस महिलेला काही प्रश्न विचारले तेव्हा त्या महिलेला ऐकू येत नसल्याचे लक्षात आले. त्याची दखल घेत त्यांनी त्या महिलेला लोकसहभ ...

नामपूरला भवानी माता यात्रोत्सव रद्द - Marathi News | Bhavani Mata Yatra festival canceled in Nampur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरला भवानी माता यात्रोत्सव रद्द

नामपूर : उत्तर महाराष्ट्र तसेच मोसम खोऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या आई भवानी मातेचा यात्रोत्सव कोरोनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही काढण्यात आले असल्याची माहिती प्रशा ...

त्र्यंबकेश्वरला भाविकांकडून नियमांना हरताळ - Marathi News | Devotees strike at Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला भाविकांकडून नियमांना हरताळ

त्र्यंबकेश्वर : भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे शिवलिंगाच्या दर्शनासाठी सलग सुट्या आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या प्रांगणात मास्क घालणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. तथापि फिजिकल डिस्टन ...

बगडाणे यांना जीवनदूत पुरस्कार प्रदान - Marathi News | Awarded the Lifetime Achievement Award to Bagdane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बगडाणे यांना जीवनदूत पुरस्कार प्रदान

सटाणा : येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील अपघातग्रस्तांना थेट घटनास्थळी जाऊन तातडीने वैद्यकीय सेवा पुरवणारे शामकांत बगडाणे यांना नाशिक येथे राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते जीवनदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

अंबोली गावाला सुंदर गाव पुरस्कार - Marathi News | Beautiful Village Award to Amboli Village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबोली गावाला सुंदर गाव पुरस्कार

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंबोली गावाला स्व. आर. आर. पाटील योजनेंतर्गत सुंदर गाव पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जितेंद्र नांद्रेपाटील यांनी दिली. ...

आत्मा मालिक विद्यालयात संत गाडगे महाराजांना अभिवादन - Marathi News | Greetings to Sant Gadge Maharaj at Atma Malik Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आत्मा मालिक विद्यालयात संत गाडगे महाराजांना अभिवादन

जळगाव नेऊर : येथील आत्मा मालिक विद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. ...

दिशा समितीच्या सदस्यपदी विनायक माळेकर, धीरज पागी ! - Marathi News | Vinayak Malekar as a member of Disha Samiti, Dheeraj Pagi! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिशा समितीच्या सदस्यपदी विनायक माळेकर, धीरज पागी !

त्र्यंबकेश्वर : दिशा समितीच्या सदस्यपदी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते येथील इंजिनियर विनायक माळेकर व बाफनविहीरचे धीरज पागी यांची निवड झाली आहे. ...