सटाणा : निवासी वापरासाठी मंजूर लेआउटवर (अभिन्यास) चक्क व्यावसायिक गाळे बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत तालुक्यातील लखमापूर येथील सात प्लॉटधारकांनी जिल्हा परिषद सदस्या लता बच्छाव यांच्याविरुद्ध तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्याकडे तक्रार क ...
येवला : जगात कोणताही आधार न उरल्याने रस्त्याच्या कडेला राहून व भिकेचे कटोरे हातात घेऊन गुजराण करणाऱ्या दाम्पत्याने शरीर थकल्यावर जगाचा निरोप घेतला. कसेबसे दिवस कंठताना त्यांची जी कुतरओढ होत होती, ती मृत्यूनंतर थांबल्याने ह्यमरणाने केली सुटका, जगण्यान ...
कळवण : पैसा सर्वांनाच प्यारा असतो. त्यातच जर पैसे सापडले तर नशीब फळफळले किंवा लॉटरी लागल्याचा आनंद पैसे सापडणाऱ्या व्यक्तीला होतो. मात्र याला अपवाद ठरला कळवण येथील एक लाँड्रीचालक. त्याने कोणत्याही लोभाला बळी न पडता ग्राहकाचे कपड्याबरोबर आलेले चक्क दह ...
उमराणे : येथील जाणता राजा मंडळातर्फे शिवकालीन स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक निंबाळकर यांच्या स्मरणार्थ गणपती मंदिर ते धनदाई माता मंदिर या बाह्यवळण रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथे विविध योजनांचे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना कुकरचे वाटप करण्यात आले. ...
निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोशल डिस्टनसिंग व शासकीय नियमांचे पालन करून वाचनालयाच्या सभागृहात वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...
पेठ ; भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सदगुरू सेवा मंडळ श्री क्षेत्र घनशेत यांचे वतीने जनार्दन स्वामींचे शिष्य प्रभू महाराज यांचा सत्संग कार्यक्रम पळसपाडा येथे झाला. ...
ओझर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ओझरकर नागरिकांनी ६४ पिशवी रक्त संकलन करून राज्यातील रक्तसाठा वाढवण्यासाठी हातभार लावला आहे. ...