माणूस देश-विदेशात भ्रमंती करण्याचे स्वप्न बघतो, परंतु आपण ज्या राज्यात जन्मलो ते जवळून बघण्याचा विचारही कधी मनाला शिवत नाही. नेमक्या याच विचारापासून प्रेरणा घेऊन नाशिक येथील एका युवा रायडरने अवघ्या ७० दिवसात मोटारसायकलीद्वारे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक ...
लोहोणेर : कोरोनाकाळात मैत्री निभावणे ही अवघड बाब झाली असताना येथील मित्रांनी आपल्या कोरोना बाधित मित्रास मुंबईहून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. एवढेच नव्हे तर ते थेट नंदुरबार येथे तात्काळ पोहोच करत मित्रास व त्याच्या कुटूंबास कोरोनाच्या चक्रव ...
मानोरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या सेसमधून येवला तालुक्यात नैसर्गिक आपत्ती योजनेतून येवला तालुक्यातील १५ शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची मदत पंचायत समितीकडून करण्यात आल्याची माहिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिली. ...
घोटी : जनसेवा थांबली नाही आणि थांबणारही नाही हे घोषवाक्य अंगीकारत इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानने गेल्या वर्षीभरात राबविलेले अन्नदानछत्राचे काम आजही अविरतपणे सुरु ठेवले, गरजू रुग्णांना ऑक्सिजन, सामान्य जनतेला मदत, गरजू रुग्णांसाठी रक्तदान अशा अनेक ...