कोरोनाच्या या महासंकट काळात ज्या नागरिकांना परिस्थितीअभावी इतरांना काही मदत करणे शक्य हाेत नाही, त्यांनादेखील सामाजिक कार्यासाठी योगदान देता यावे, या उद्देशाने नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोटी बँक हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या रोटी बँक ...
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत होती. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने रुग्णवाहिकांसाठी रुग्णांच्या कुटुंबाला देखिल पळापळ करावी लागत असल्याने सारेच हतबल झाले होते. हे लक्षात येता ...
लासलगाव : महाराष्ट्र राज्य वाईन्स उद्योगसमूहातर्फे कोविड-१९ नियंत्रणासाठी ५० लाख रुपयाचा धनादेश अखिल भारतीय वायनरीचे अध्यक्ष जगदीश होळकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ...
इगतपुरी : रुग्णांचा ऑक्सिजन तपासण्यासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिमिटर संख्या कमी पडत असल्याचे समजताच किसान सभेचे तालुकाध्यक्ष मदन चोरडिया यांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला १० ऑक्सिमीटर भेट दिले. ...
मांडवड : शासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या योजनेतून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षणास लक्ष्मीनगर, मांडवडला येथे सुरुवात करण्यात आली. ...