मेशी : कोरोना काळातील ऑक्सीजन वायुचे महत्व आणी हा वायु झाडांपासून मोफत आणि मुबलक प्रमाणात मिळतो याविषयीची जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी आणी झाडांचे महत्व काय आहे याचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचला पाहीजे या उद्देशाने मेशी येथील शिवसेना शाखेच्या वतीन ...
लासलगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात कोव्हिड नियमांचे पालन करून शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून १५ व्या वित्त आयोगा ...
Nagpur news वास्तविक वर्दळीच्या भागात १०० मीटर परिसरात मुतारी असणे अपेक्षित आहे. परंतु शहरातील प्रमुख मार्गावर शोधूनही मुतारी सापडत नाही. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना शहरासाठी हे भूषणावह नाही. ...
जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच विकास गायकवाड व उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत राष्ट्रगीताने ...
सप्तशृंगगड : भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांची बदली झाल्याने, त्यांच्या जागी नवनियुक्त जिल्हा न्यायाधीश व अति सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी पदभार स्व ...