लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लखमापूर : जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परीसरात पोलिस बंदोबस्त तैनात केलेला असताना हे सर्व आदेश,नियम धाब्यावर बसवून असंख्य नागरीक शनिवार, रविवारी सुट्यांमुळे कोणतीही खबरदारी न घेता जीवाची मौज करण्याकरीता धरण, धबधबे, किल्ले टेकड्या आदी प्रेक्षणीय स्थळांकडे ध ...
येवला : तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी लेखी आश्वासनाने मागे घेण्यात आले. ...
जग कितीही पुढं गेलं आणि चंद्रावर बंगले झाले तरीही समाजाची लग्नात मुलीकडून घेण्याची वृत्ती काही कमी होत नाही. पुरोगामी सातारा जिल्ह्यात हुंडा घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या जास्तीची आहे. ...
पिंपळगाव बसवंत : नाशिक येथे संपन्न झालेल्या बहुजन रयत परिषद नवनिर्धार संवाद अभियान समारोप कार्यक्रमात बहुजन रयत परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी बाळासाहेब बंदरे यांची व युवा जिल्हा अध्यक्षपदी समाधान अहिरे यांची निवड करण्यात आली. ...
लोहोणेर : येथील पुरातन बालाजी मंदिरात साकेतवासी श्री. श्री. १००८ महंत भगवतदास महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा साधू महंत यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी भगवतदासजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले. ...