लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पिंपळगाव बसवंत : वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्ष हेच खरे मित्र आणि सध्या सोशल मीडियावर गाजणाऱ्या मित्र वनव्यातील गारव्यासारखा म्हणजे खरा मित्र वृक्षच जो आपल्याला तळपत्या उन्हात गारवा देतो, हेच हेरून १ ऑगस्ट रोजी निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायत व बस ...
पिंपळगाव बसवंत : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव बसवंत शहरात ठिकठिकाणी अभिवादन करत ह्यकोरोना योद्ध्यांह्णचा सत्कार करण्यात आला. निफाड फाटा येथील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मरीमाता मंदिराजवळदेखील सम ...
येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित जनता प्राथमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. ...
शहर स्वच्छ करण्यात ठाणे महापालिकेने मोलाची कामगिरी बजावली आहे. शहरात साचलेल्या मातीचा गाळ, दुकाने तसेच राहत्या घरातील चिखल, कचरा महापालिकेच्या वतीने मशिन्स, जेसीबी आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने उचलण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या या संपूर्ण कामाचे महा ...
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर येथून जवळच असलेल्या निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांचा फोटो व सेल्फी पाइंट होताना दिसत आहे. राजापूरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राजापूर ममदापूर वनसंवर्धन क्षेत्र असून या वनविभागाच्या संवर्धन ...
मालेगाव : तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील जनता विद्यालयाच्या परिसरात नेहरू युवा केंद्र नाशिक व शक्ती विकास अकॅडमी संस्थेतर्फे आयोजित पर्यावरण संवर्धन मोहीम राबवत वृक्षारोपण करण्यात आले. ...
Chandrapur News सोनापूर गाव दिसले की हमखास नाकावर रूमाल यायचे. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तोबा घाण; मात्र योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने आज गाव सोन्यासारखे झाले आहे. ...