लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News फुले-आंबेडकरी विचारांच्या पाईक असल्याने साहजिकच डाॅ. गेल यांचे नागपूरशी जवळचे संबंध हाेते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर ४०-५० वर्षापासूनच्या नागपूरशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा मिळाला. ...
कळवण : महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शिरीष नाईक व आमदार राजकुमार पाटील या त्रिसदसीय समितीने कळवण तालुक्याचा दौरा करीत आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. कळवणच्या उपजिल् ...
Nagpur News रक्षाबंधनाला बहिणींना स्वकर्तृत्वाची भेट देण्यास उत्सुक असलेल्या रामटेकच्या १७ वर्षीय प्रथमेश किंमतकर या युवकाने आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ५०१ किलोमीटरचे अंतर सायकलने कापले. ...
Chandrapur News खंडाळा गावातील नागरिकांनी गावातील ज्यांची गुरे आहेत त्या सर्वांनी एकेक दिवस आळीपाळीने गुरे चारण्यासाठी जंगलात जाण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ...
Wardha news कुटुंबातील घुसमट कुटुंबातीलच बच्चेकंपनीवर विपरित परिणाम टाकतात, हे कटू सत्य आहे. अशाच काहीशा घुसमटीला वैतागून वर्धा शहरातील गिट्टी खदान भागातील एका १२ वर्षीय मुलीने रागाच्या भरात शनिवारी सकाळी घर सोडले. ...