लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
इगतपुरी : तालुक्यातील कुरुंगवाडी जवळील कुलंग गड किल्ल्यावर काल रविवार दि. २९ रोजी गुजरात येथील १३ पर्यटक पर्यटनासाठी गेले होते. मात्र परत खाली येत असतांना रात्र झाल्यामुळे त्यांना खाली उतरण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने ते किल्ल्यावरच अडकले होते. या बाब ...
पिंपळगाव बसवंत : भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने खुल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. ...
मालेगाव : येथील क्रीडा भारतीच्या वतीने हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त तालुका क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील ऋषीमुनी मनसापुरी महाराज देवस्थान मंदिर परिसराचा ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून कायापालट करण्यात आला आहे. यामुळे मंदिर परिसर शोभनीय झाला असून, भाविकांचा या मंदिराकडे ओढा वाढला आहे. ...
दिंडोरी । राजभवन येथे नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना राज्यपालांच्या हस्ते न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार देण्यात आला. याच श्रेणीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उ ...