लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पंचायत उपबंध अधिनियम १९९६ च्या तरतुदी लागू असताना २००४ मध्ये सुरजागड खाण प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्थानिक जनता, ग्रामसभांचा विरोध असताना पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाकडून ना हरकत देण्यात आले. यात ग्रामसभांच्या अधिकारांचे हनन झाल्याचा आरोप ...
Amravati News पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यानंतर वीस वर्षानंतर त्यांचा पुनर्विवाह थाटात पार पडला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा गावात शनिवारी सायंकाळी पार पडलेला हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. ...
मागील काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून एपीएल, बीपीएल आणि सामान्य केशरी कार्डधारकांना वाटप करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असून साधे खाण्यायोग्यही नसल्याची ओरड होत आहे. ...
पावसाळ्यात गाव तलावाच्या आउटलेटमधून पाण्याचा मोठा प्रवाह लोटवाडा गावातील नागरी वस्तीत शिरत होता. याबाबाबत ग्रामस्थांनी ठराव घेऊन तो संबंधित विभागांना दिला होता. मात्र, मात्र प्रशासनाने कोणतेही पाऊल न उचलल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी अखेर जलसमाधी आं ...
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या भाविकांवर तळ्याला लागून असलेल्या मोहाच्या झाडावरील मधमाशांनी हल्ला केला. सर्वांची भीतीने तारांबळ उडाली. यात महिला व मुलांसह १४ भाविक जखमी झाले. ...
Chandrapur News चिमूर तालुक्यातील आमडी (बे) येथील अंगणवाडी केंद्रात मागील दोन-तीन दिवसांपासून हळदकुंकू लावून पूजा केलेले लिंबू कुणीतरी अज्ञात व्यक्ती टाकत आहे. ...
पिंपळगाव बसवंत : विघ्नहर्ता गणपती बाप्पाला निरोप देताना कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने पिंपळगाव बसवंत शहरात पाच कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून त्यातच गणपती विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अलका बनकर यांनी दिली ...