लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विसर्जन मिरवणूक दरम्यान लाऊडस्पीकर वाजवू दिला नाही, म्हणून दोन गट आपसात भिडले. या भांडणात अनेकजण जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी ४६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ...
पोहरा येथील ७७ वर्षीय डॉक्टर सुदाम शहारे हे नोव्हेंबर महिन्यात स्पेन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ...
वर्धेची ओजस्वी साळवे हिची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकरता महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा १ ते ३ ऑक्टोबर या काळात झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे होणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या निधनानंतर येथील निरंजन पंचायत आखाड्याच्या विशाल परिसरात स्मशानशांतता पसरली होती. सर्वत्र सन्नाटा पसरला होता. एरवी साधू-महंतांच्या, माणसांच्या कोलाहलाने गजबजलेला या परि ...
मेटेवाडा गावातील अशाच एका १२ वर्षीय मुलीला कावड करीत तब्बल ३० किलोमीटर पायी चालून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यावरून मूलभूत सोयीसुविधा आणि आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत ही गावे किती मागे आहेत, याची कल्पना येते. ...
पतीला मद्यपानाचे व्यसन जडल्याने महिलेने घटस्फोट घेतला. त्यानंतर दुसरा पतीदेखील मद्यपी निघाल्याने ती गेली २० वर्षे माहेरीच होती. इतक्या वर्षांनी पहिला पती परत आला आणि त्याने व्यसनमुक्तीचे वचन दिले व वीस वर्षानंतर त्यांचा पुनर्विवाह थाटात पार पडला. ...
२०२१ मध्ये शहरात महिलांविषयक गुन्ह्यांचा वाढलेला आलेख चिंताजनक आहे. २०२० मध्ये १५ खून, तर बलात्काराच्या ८१ घटनांची नोंद झालेली आहे. ६१ जणींना फूस लावून पळविण्यात आले. ...