महानगरपालिकेने ४ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्यादेश काढला. या अंतर्गत 'नीरी'च्या मागच्या रस्त्यावर फक्त ४५० झाडे लावण्यात आली. त्यानंतर, मात्र हे कामच बंद पडले. तर, दुसरीकडे विकासाच्या नावावर शहरातील अनेक झाडे तोडण्यात आली. ...
नांदगाव : लेंडी नदीपात्रातील गाळ उपसा करून नदीपात्राच्या खोलीकरणाच्या कामासाठी शिवसैनिकांनी सोमवारी पुढाकार घेतला आणि भर पावसात नदी व परिसर स्वच्छ केला. ...
देवगाव, ता.त्र्यंबकेश्वर (तुकाराम रोकडे) : कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की, सुगीचे दिवस येतात, परंतु गेल्या काही दिवसांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे. पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. ...
समाजातील लोक गळ्यात जाणवं घालतात, मुंज करतात, धर्म ग्रंथाचे पारायण करतात. ब्राह्मण समाज व सुतार समाजात पाळल्या जाणाऱ्या रूढी, परंपरात बरेचसे साम्य आहे. ...
विदर्भातील पर्यटनाचे मुख्य स्त्रोत वनपर्यटन आहे. अलीकडे निसर्ग पर्यटनावरही पर्यटन संचालनालयाकडून भर दिला जात असला तरी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा विदर्भातील पर्यटनाचा व्यवसाय आजतरी वनपर्यटनावरच अवलंबून आहे. ...
अभोणा : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी सेवक व डांग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष शंकरराव सखाराम मराठे उपाख्य अण्णासाहेब यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार सोमवारी (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता येथील गिरणा नदीत ...
आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह सर्वप्रथम 1958 मध्ये रोम, इटली येथे पाळण्यात आला. जागतिक कर्णबधिर समुदायाद्वारे दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात तो साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह जगभरातील कर्णबधिर समुदायांद्वारे विविध उपक ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगलातील सगळ्याच पर्यटनावर निर्बंध होते. मात्र, आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पुन्हा खुले होणार आहेत. यासाठी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली आहे. ...