सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर बाजारभावातील निम्यापेक्षा कमी किमतीत बुंदीचे लाडू व चिवडा विक्री उपक्रमाची सुरुवात बुधवारपासून (दि. २७) होत आहे ...
दिवाळी अवघ्या एक आठवड्यावर येऊन ठेपली आहे. रंगबेरंगी कंदील, पणत्या, मातीचे रेडिमेड किल्ले, लक्ष्मीची मूर्ती, कपडे, अशा गोष्टींनी बाजारपेठ फुलून गेली आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडल्याचे आज दिसून आले ...
Gadchiroli News भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर वसलेले, लाहेरीपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या कुमणार या गावातील नागरिकांना अजूनही बांबूपासून बनविलेल्या तात्पुरत्या पुलाचाच आधार घ्यावा लागत आहे. ...
राज्यासहित पुण्यातही आजपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु झाली आहेत. परंतु शहरातील बऱ्याच सिनेमागृहात १० टक्के प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोक ३० ते ३५ टक्के प्रतिसाद मिळेल असे सिनेमागृह मालकांनी सांगितले ...
शक्रियेच्या कार्यक्रमानंतर दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीत नाव उलटल्याने तारासावंगा येथील पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २ लाख प्रतिव्यक्ती शासकीय मदत मंजूर झाली आहे. ...
डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना २० ऑक्टोबररोजी विजयचे मेंदू मृत झाल्याचे निदान झाले. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली, सोबतच अवयव दानाचाही सल्ला देण्यात आला. कुटुंबियांनीही याला होकार आला. ...
National Inter-Religious Conference : 'लोकमत'ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत 'सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका' या विषयावर महामंथन होणार आहे. ...