धार्मिक सौहार्द राखत दोन्ही समाजाती सुजाण मंडळींनी मानवतेची शान कायम ठेवली आहे. मुस्लीमबहुल भागातील चार मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधव करीत आहेत. तर, हिंदुबहुल भागातील मशिदींचे संरक्षण हिंदू बांधव करीत आहेत. ...
अर्जुनी- मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी चक्क दंडार नृत्यातच फेर धरला. कलावंतांच्या कलेला दाद देण्यासाठी आमदार स्वतःला थांबवू शकले नाही आणि चक्क त्या कलावंतांमध्ये सामील होऊन दंडारीच्या तालावर थिरकले. ...
आजीच्या रक्ताची तपासणी केली असता त्यांचा रक्तगट दुर्मीळ गटातील होता. याला ‘बॉम्बे’ रक्तगट म्हणतात. गरीब अंजनाबाई यांच्या मुलासमोर या रक्तगटाचे रक्त कुठे मिळेल हा प्रश्न होता. ...
कसबे सुकेणे : येथील आदिवासी वस्ती असलेल्या वाल्मीक नगरमधील अतिक्रमित घरे शासन निर्णयानुसार कायम करावे, या मागणीसाठी सोमवार (दि. १५) पासून आदिवासी शक्ती सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
शेजारच्या मातीच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर अचानक कोसळली आणि चंद्रप्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबाची दिवाळी तर शोकमय अंधारात गेली. परंतु त्यांच्या तीन मुलींच्या वाटेवर अंधारच अंधार दिसून येत आहे. ...