लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

जो झोपेतून उठवतो, तोच कोंबडा आधी मारला जातो!... - Marathi News | The rooster that wakes up is killed first! ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जो झोपेतून उठवतो, तोच कोंबडा आधी मारला जातो!...

सुखाच्या गाफील झोपेतून उठवून सत्यसूर्याला सलाम देणारा कोंबडा धोकादायक असतोच! - तरीही सत्य सांगण्याची आपली जबाबदारी लेखकाने निभावली पाहिजे! ...

अखेर १३ तासांनी झाली ‘त्या’ मायलेकाची भेट - Marathi News | mother leopard met her calf after 13 hours of struggle | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर १३ तासांनी झाली ‘त्या’ मायलेकाची भेट

बिबट्यास पाहण्यासाठी गावातील लोकांनी चांगलीच गर्दी केली. या गर्दीने आणि लोकांच्या गोंगाटामुळे मादी बिबटाने एका पिल्लास कसेबसे सुरक्षितस्थळी हलविले. मात्र दुसरे पिल्लू जागेवच राहिले. ...

गणपती बाप्पा मोरया.., मंगलमूर्ती मोरया च्या निनादाने 'दगडूशेठ' चा गणेशजन्म सोहळा संपन्न - Marathi News | Ganesha birth ceremony of Dagdusheth temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती बाप्पा मोरया.., मंगलमूर्ती मोरया च्या निनादाने 'दगडूशेठ' चा गणेशजन्म सोहळा संपन्न

मंदिरावर केलेली कामधेनू प्रतिमांची आणि विविधरंगी फुलांची आकर्षक आरास अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला ...

हयातीचा दाखलाच नव्हे, तुम्ही जिवंत आहात, हेही दाखवा ! - Marathi News | govt instructions to pensioners to submit their life certificate itself to tehsil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हयातीचा दाखलाच नव्हे, तुम्ही जिवंत आहात, हेही दाखवा !

श्रावणबाळ निराधार योजना, अपंग, परितक्त्या, संजय गांधी निराधार आणि वृद्ध कलावंत यांची संख्या जिल्ह्यात एक लाख ८७ हजारांच्या घरात आहे. ...

‘शिकू दे देवा’.. बाल मजुरांची भयावह व्यथा मांडणारा लघुपट - Marathi News | Shiku De Deva : a shortfilm about the frightening plight of child laborers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिकू दे देवा’.. बाल मजुरांची भयावह व्यथा मांडणारा लघुपट

बालमजुरांची भयावह व्यथा मांडणारा ‘शिकू दे देवा’ हा लघुपट धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा या गावातील चिमुकल्यांनी साकारला आहे. ...

आधुनिकतेच्या लाटेत नाथजोगीच्या किंदरीचे स्वर होत आहेत लुप्त - Marathi News | nomadic life of nath yogi community | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आधुनिकतेच्या लाटेत नाथजोगीच्या किंदरीचे स्वर होत आहेत लुप्त

विदर्भातील यवतमाळ व अन्य काही जिल्ह्यात मूळ निवासी असलेला नाथजोगी समाजाचे नागरिक वर्षातील चार महिने हातात किंदरी घेऊन पोट भरण्यासाठी धडपडत असतात. ...

कधी मूर्त, कधी अमूर्त.. कधी दोन्हींचा सुंदर मिलाफ; भद्रावतीच्या 'या' कलाकाराची सातासमुद्रापार झेप - Marathi News | bhadravati's artist Mahesh mankar's artwork has represented India in about 30 countries | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कधी मूर्त, कधी अमूर्त.. कधी दोन्हींचा सुंदर मिलाफ; भद्रावतीच्या 'या' कलाकाराची सातासमुद्रापार झेप

भद्रावतीचे कलाकार महेश मानकर यांनी आतापर्यंत २५ ते ३० देशांमध्ये कार्यशाळा आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी रशियामध्ये कार्यशाळा, मास्टर क्लासेस, ग्रुप आणि एकल कला प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. ...

लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधात बदल; २०० वऱ्हाडी, पाहुण्यांसह आटोपून घ्या 'शुभमंगल' - Marathi News | 200 people allowed to attend wedding ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधात बदल; २०० वऱ्हाडी, पाहुण्यांसह आटोपून घ्या 'शुभमंगल'

संक्रमण ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून, लग्नसोहळ्यांना हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर केली आहे. ...