कर्जत जवळच्या ढाक बहिरी किल्ल्यावर ५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील पाच जण ट्रेकिंगसाठी गेले होते. दुपारी त्यापैकी एकाचा तोल गेल्यामुळे पडून जागीच मृत्यू झाला ...
विठ्ठलनगरातील एका गल्लीमध्ये हा सार्वजनिक नळ आहे. या नळावर पिण्याच्या पाण्यासाठी वैष्णोमातानगर, चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, मेहरबाबानगर, शिल्पकारनगर या वस्त्या अवलंबून आहेत. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. ...
सिन्नर : जीवावर उदार होऊन छत्रपती शिवाजी चौकातील सिन्नर शूज मार्टला लागलेली आग आटोक्यात आणणाऱ्या नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या चालकासह सहा सेवकांचा जनसेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...
सटाणा : इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाऊन मार्फत जागतिक इनरव्हिल डे निमित्त विविध कार्यक्रमाबरोबरच वयोवृद्ध महिलांना अंक आणि अक्षरओळख करून त्यांना सही करण्यास शिकविले. ...
पिंपळगाव बसवंत : स्वच्छ आणि सुंदर गाव, पुस्तकांचे गाव, मागील वर्षी माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या पिंपळगाव बसवंतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून राज्यात प्रथम आयएसओ मानांकन ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव ...
लाखांदूर तालुक्यातील चिचोली, दहेगाव जंगल परिसरातील गावालगत वाघ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...