‘स्त्रियांना समानतेची, न्यायाची वागणूक देणारे, स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली. ...
शुक्रवारी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी, त्यांनी आपण देशभरात रस्ते बांधले पण स्वत:च्या घरासोमोरचा दोन किमीचा रस्ता बांधताना अडचणी येत असल्याचे सांगितले. ...
Nagpur News आगामी वर्षामध्ये ध्वनिपेक्षक व ध्वनिवर्धक वापरण्यासंबंधी जिल्ह्याच्या निकडीनुसार दिवस निश्चित करून सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. ...
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील नानोली येथे बैलगाडा घाटातला एका जिगरबाज व्यक्तीने घोडीवर बसून दोन्ही हातवर करून आनंद व्यक्त करतानाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता ...