लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Pune Metro: मेट्रो स्थानकांमध्ये दिव्यांचा लखलखाट अन् खाली मात्र अंधारच अंधार... - Marathi News | lights flicker in pune metro stations but it is still dark | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रो स्थानकांमध्ये दिव्यांचा लखलखाट अन् खाली मात्र अंधारच अंधार...

महामेट्रोने महापालिकेला दिवे बसवण्यासाठी पैसे दिलेले असूनही त्यांच्याकडून पथदिवे बसवण्याऐवजी जुजबी दिवे लावून काम भागवले जात आहे ...

अत्यंत लाजाळू प्राणी रानगवा फिरतोय शहरात; बारामतीच्या सुपे परिसरात गव्यांचे दर्शन - Marathi News | Extremely shy animal in city wild animal cows in Supe area of Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्यंत लाजाळू प्राणी रानगवा फिरतोय शहरात; बारामतीच्या सुपे परिसरात गव्यांचे दर्शन

पश्चिम घाटामध्ये रानगव्यांची संख्या जास्त आहे ...

नागपुरात २७ मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’; २५ ते ३० विमानांचे आकाशातून पथ संचलन - Marathi News | Aeromodeling show organises on March 27 in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २७ मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’; २५ ते ३० विमानांचे आकाशातून पथ संचलन

नागपुरात २७ मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या २५ ते ३० विमानांचे आकाशातून पथ संचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. ...

Kevin Pietersen: रस्त्यावर धावणाऱ्या 'त्या' तरुणाचे केविन पीटरसनने केले कौतुक, Video शेअर करत म्हणाला... - Marathi News | Kevin Pietersen shares video of uttrakhand boy running late night noida indian army | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रस्त्यावर धावणाऱ्या 'त्या' तरुणाचे केविन पीटरसनने केले कौतुक, Video शेअर करत म्हणाला...

Kevin Pietersen: सोशल मीडियावर रात्री बारा वाजता धावत घरी जाणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. केविन पीटरसनने तो व्हिडिओ रिशेअर करत त्या तरुणाचे कौतुक केले. ...

जागतिक वन दिन विशेष : जंगलतोडीमुळे काही रोगांना मिळाले आदर्श निवासस्थान - Marathi News | international day of forests : Deforestation has given some diseases an ideal habitat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक वन दिन विशेष : जंगलतोडीमुळे काही रोगांना मिळाले आदर्श निवासस्थान

केवळ काेराेनाच नाही, तर मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू, झिका आणि एड्ससारखे आजारही वन्यजीवांकडून माणसांमध्ये आले असून, वनक्षेत्रात झालेली घट यासाठी कारणीभूत ठरली आहे. ...

पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयाला पहिल्याच दिवशी १२ हजार पर्यटक; तब्बल ४ लाखांचे उत्पन्न - Marathi News | 12,000 tourists on the first day of Katraj Zoo in Pune Income of Rs 4 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयाला पहिल्याच दिवशी १२ हजार पर्यटक; तब्बल ४ लाखांचे उत्पन्न

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज पर्यटकांसाठी खुले करण्यात आले ...

Video: विठूनामाच्या गजरात देहूनगरी दुमदुमली; तुकाराम बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल - Marathi News | Video: Dehunagari Dumdumali in Vithunama's alarm; Thousands of devotees from across the state flock for Tukaram Seed Ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: विठूनामाच्या गजरात देहूनगरी दुमदुमली; तुकाराम बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल

संत तुकाराम महाराजांच्या ३७४ वा बीज सोहळ्यासाठी देहूत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक आणि दिंड्या घेऊन देहूत दाखल झाल्याचे दिसून आले आहे ...

प्रतिक्षा संपली! तब्बल २ वर्षानंतर कात्रजचे प्राणी संग्रहालय सुरू, पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत... - Marathi News | The wait is over! After 2 years, Katraj zoo started, tourists were welcomed with roses ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिक्षा संपली! तब्बल २ वर्षानंतर कात्रजचे प्राणी संग्रहालय सुरू, पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत...

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत त्याचबरोबर तरुणाई फोटो आणि सेल्फी मध्ये मग्न झाल्याचे चित्र संपूर्ण परिसरात दिसून आले ...