लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

चिमुकल्या विहानला वाचविण्यासाठी हवेत १६ काेटी रुपये - Marathi News | Rs 16 crore in the air to save Chimukalya Vihan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकल्या विहानला वाचविण्यासाठी हवेत १६ काेटी रुपये

Nagpur News विहान या अवघ्या दीड वर्षांच्या बालकाला दुर्धर आजार झाला असून त्याच्या उपचाराकरिता तब्बल १६ कोटी रुपयांची गरज आहे. ...

शेतकरी कुटुंबातील जयंतची आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून निवड - Marathi News | farmers son selected as RTO Inspector | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकरी कुटुंबातील जयंतची आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून निवड

नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य आयोगाच्या परीक्षेत त्याने राज्यातून २४ वी रँक मिळवत ओबीसी प्रवर्गातून तिसरा क्रमांक मिळवला आहे. ...

राज्यात जनजाती सल्लागार समिती वादात; ‘ट्रायबल फोरम’ची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Tribal Forum complaint to the Governor, Chief Minister against Tribal advisory committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात जनजाती सल्लागार समिती वादात; ‘ट्रायबल फोरम’ची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ट्रायबल फोरमने आक्षेप असलेल्या संबंधित तीन सदस्यांचे आदिवासींच्या विकासात योगदान नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे. ...

आई-वडील दगावले.. घर ना दार; पण अधिकारी पदाचा दावेदार - Marathi News | homeless orphan student's dream to become an officer, urge people to help | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आई-वडील दगावले.. घर ना दार; पण अधिकारी पदाचा दावेदार

तो लहान असतानाच मजुरी करून परत येणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. नातेवाइकांनी अनाथ शंकरला शासकीय बालगृहात दाखल केले. कुणाचीही मदत नसताना बालगृहात राहूनच शंकरने शिक्षण पूर्ण केले. ...

अठरा महिन्यांच्या बालकाने गिळला चाव्यांचा जुडगा; अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी केले यशस्वी उपचार - Marathi News | An eighteen month old baby swallowed a bunch of bites Successful treatment by the doctor in just half an hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अठरा महिन्यांच्या बालकाने गिळला चाव्यांचा जुडगा; अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी केले यशस्वी उपचार

बालकावर बारामतीच्या डॉक्टरांनी तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करीत श्वासनलीकेच्या वर अडकलेला चाव्यांचा जुडगा बाहेर काढला ...

स्वर आणि वाद्यांच्या मांदियाळीत रंगला 'सूर ज्योत्स्ना' राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा - Marathi News | Lokmat Sur Jyotsna National Music Award Ceremony held at nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वर आणि वाद्यांच्या मांदियाळीत रंगला 'सूर ज्योत्स्ना' राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा

या सन्मान सोहळ्यात युवा गायिका शाल्मली सुखटणकर व युवा सतारवादक मेहताब अली नियाजी यांना नववा लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

लेकीचे आगमन, सुखाची चाहूल;मुलगी झाल्याच्या आनंदात बापाने घोड्यावरून गावभर जिलेबी वाटली - Marathi News | daughter is the box of happiness; The joy of having a daughter, father distributes sweets all over the village on horseback | Latest beed News at Lokmat.com

बीड :लेकीचे आगमन, सुखाची चाहूल;मुलगी झाल्याच्या आनंदात बापाने घोड्यावरून गावभर जिलेबी वाटली

मस्साजोग येथील मोरे कुटुंबीयांनी केले कन्याजन्माचे स्वागत; घोड्यावरून वाटली पन्नास किलो जिलेबी ...

यंदाचा कूलर उद्योग ६०० कोटींचा; दोन वर्षांनंतर बाजारात तेजी - Marathi News | After two years, the cooler market is booming, this year's cooler industry is worth Rs 600 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाचा कूलर उद्योग ६०० कोटींचा; दोन वर्षांनंतर बाजारात तेजी

नागपुरात संघटित आणि असंघटित उत्पादकांकडून वर्षाला जवळपास अडीच ते ३ लाख कूलरची निर्मिती होते. या उद्योगातून दरवर्षी ७० ते ८० हजार कुशल व अकुशल कामगारांना रोजगार मिळतो. ...