स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूूमिका बजावत असतानाच, त्यांनी उचललेली चळवळीची मशाल कामगारवर्गाच्या उत्थानासाठी महत्त्वाची मानली जाते. कामगार संघटनांचे उद्गाते म्हणूनच त्यांची अवघ्या भारतभरात ओळख आहे. ...
बाळकृष्ण व वनिता बडोले या वृद्ध दाम्पत्याने आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी शिवभक्तीच्या प्रभावाने सुमारे ३० ते ३५ लक्ष रुपये पदरचे खर्च करून शिवभक्तांकरिता शिवमंदिर उभारले. ...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व विदर्भ एरोस्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘एरोमॉडेलिंग शो’ आयोजित करण्यात आला होता. एनसीसीतर्फे २५ विविध एरोमॉडेल्सचे आकाशात विविधांगी प्रदर्शन करण्यात आले. ...
स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराच्या आतील, बाहेरील, छतावरील कोरीव नक्षीकाम हे अजिंठा-वेरूळ लेण्यातील कोरीव कामाशी साधर्म्य सांगणारे आहे. ...
या निर्णयाबाबत वारसाप्रेमींनी निराशा व्यक्त केली आहे. मनपाच्या वारसा संवर्धन समितीने हा निर्णय घेतला कसा? हा सवाल करीत सरसकट पाडण्यापेक्षा वास्तूचे संवर्धन केले जावे, अशी मागणी केली आहे. ...
मुख्याध्यापक संध्या पुरी व वर्गशिक्षिका कांचन लोखंडे यांनी सातत्याने तिची विचारपूस केली. ऑपरेशनबद्दल माहिती मिळताच या दोन्ही शिक्षिकांनी याची माहिती संस्थेचे मंत्री पवन रुईया व रश्मी रुईया यांना दिली. त्यांनी अर्थसहाय्य करुन मोठा आधार दिल्याने आता मा ...