लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Raj Thackeray: आम्हाला शांतता भंग करायची नाही; मुस्लिम बांधवानी ऐकावे, राज ठाकरेंचा सल्ला - Marathi News | We do not want to disturb the peac Muslims should listen to Raj Thackeray advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: आम्हाला शांतता भंग करायची नाही; मुस्लिम बांधवानी ऐकावे, राज ठाकरेंचा सल्ला

पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर आम्ही हनुमान चालीसा लावू ...

मेळघाटातील गोल्ड मेडलिस्ट खेळाडू रात्री करतो मजुरीची कामे - Marathi News | Melghat gold medalist works at night in catering | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील गोल्ड मेडलिस्ट खेळाडू रात्री करतो मजुरीची कामे

Amravati News गाझियाबाद येथे झालेल्या १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेला आदिवासी युवक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुटीच्या दिवशी व रात्री केटरिंगचे काम करतो हे वास्तव समोर आले आहे. ...

आईच्या डोक्यावर सैनिकी कॅप ठेवून 'ती' झाली नतमस्तक - Marathi News | Putting a military cap on her mother's head, she bowed down | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आईच्या डोक्यावर सैनिकी कॅप ठेवून 'ती' झाली नतमस्तक

Bhandara News सशस्त्र सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आलेल्या अर्चना गायधने या कर्तृत्ववान मुलीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अर्चनाने आपली सैनिकी कॅप आईच्या डोक्यात घातली आणि पायावर नतमस्तक झाली. ...

बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरथराट; तब्बल सहा वर्षांनंतर उडणार धुरळा - Marathi News | after six years gap the bullock cart race will begin | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरथराट; तब्बल सहा वर्षांनंतर उडणार धुरळा

नवेगावबांध (गोंदिया) : नवेगावबांध येथे तब्बल सहा वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजन येथील बैलगाडा शर्यत समितीच्यावतीने १६ व १७ एप्रिल ... ...

जेव्हा मंत्री यशोमती ठाकूर स्वत: ट्रॅक्टर चालवितात... - Marathi News | Minister Yashomati Thakur drove a tractor while testing the tractor made available to the farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जेव्हा मंत्री यशोमती ठाकूर स्वत: ट्रॅक्टर चालवितात...

मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्रॅक्टरचे स्टेरिंग स्वतः हातात घेत शेतकरी उत्थान तंत्रज्ञानाच्या आणि विकासाच्या मार्गावर आपण चालत असल्याचे दाखवून दिले.  ...

२० गावातील नागरिकांचा छाेट्या नावेने ‘मृत्युप्रवास’ - Marathi News | 'Death Journey' for citizens of 20 villages in Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२० गावातील नागरिकांचा छाेट्या नावेने ‘मृत्युप्रवास’

Gadchiroli News सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा आणि त्या परिसरातील २० गावांतील नागरिकांना पुलाअभावी गरजेच्या वस्तू, व्यवहार आणि नातेसंबंधासाठी प्राणहिता नदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास करत पैलतीरावरील तेलंगणा गाठावे लागते. ...

थंड पेयावर ही चहाच भारी : उन्ह असो वा पाऊस की गारठा, नागपूरकरांना चहाचा फुर्का न्यारा ! - Marathi News | tea love remains in nagpur even in the summer heat wave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थंड पेयावर ही चहाच भारी : उन्ह असो वा पाऊस की गारठा, नागपूरकरांना चहाचा फुर्का न्यारा !

चहा विक्रेता एकाच भांड्यात सकाळपासून तोच तो चहा उकळून उकळून व त्यात नवी रसद सातत्याने ओतत असला तरी तो कायम ताजाच असतो, असा एक भाव नागपूरकरांचा आहे ...

Hanuman Jayanti: पुण्यात मुस्लिम बांधवांकडून मारुतीरायाची आरती; राष्ट्रवादीची सर्वधर्मीय हनुमान जयंती - Marathi News | Aarti of hanuman by Muslim brothers in Pune NCP multi religious Hanuman Jayanti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hanuman Jayanti: पुण्यात मुस्लिम बांधवांकडून मारुतीरायाची आरती; राष्ट्रवादीची सर्वधर्मीय हनुमान जयंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार ...