लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Photos: पुण्यात बाजारपेठ सजली; एकतेचा, समतेचा संदेश देणाऱ्या रमजान महिन्यात ओसंडून वाहणाऱ्या आनंदाची ही झलक... - Marathi News | Pune market decorated This is a glimpse of the joy that flows in the month of Ramadan which conveys the message of unity and equality | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Photos: पुण्यात बाजारपेठ सजली; एकतेचा, समतेचा संदेश देणाऱ्या रमजान महिन्यात ओसंडून वाहणाऱ्या आनंदाची ही झलक...

पुणे : मुस्लीम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू असून, त्याची गजबज शहरात पहायला मिळत आहे. कोंढवा, कौसर बाग, मोमीनपुरा, नाना पेठमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. रमजाननिमित्त बाजारात खाण्याचे पदार्थ, अत्तर. सुरमा, इत्यादी गोष्टी पाहायला मिळत आहेत ...

महाराष्ट्र जनतेला उकसवणाऱ्या राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करा; पुण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार - Marathi News | File a case against the Rana couple for provoking the people of Maharashtra Complaint to Swargate Police Station in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र जनतेला उकसवणाऱ्या राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करा; पुण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार

रवि राणा व नवनीत राणा यांनी अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. व महाराष्ट्राच्या जनतेला उकसावण्याचा प्रयत्न केला ...

पुष्कर मेळ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेसह खासदार, आमदारांची उपस्थिती - Marathi News | Devendra Fadnavis along with MPs and MLAs present at Pushkar Mela in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुष्कर मेळ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेसह खासदार, आमदारांची उपस्थिती

सिरोंचा येथे पुष्करनिमित्त विविध राज्यांमधून लाखावर भाविकांनी आतापर्यंत उपस्थिती दर्शविली आहे. ...

राजा गेला मंदिर बांधायला, उभारला लोह कारखाना - Marathi News | 800 year old iron factory found near Chandrapur where stone was smelted to make iron | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजा गेला मंदिर बांधायला, उभारला लोह कारखाना

८०० वर्षांपूर्वी विदर्भातील सर्वात माेठ्या या लाेह कारखान्याचा शाेध पुरातत्त्व विभागाने नाही, स्थानिक अभ्यासकांनी लावला. ...

राज्याच्या वनविभागात दत्तक वनांची संकल्पना; कर्मचारी होणार पालक - Marathi News | state forest department's concept of adopted forests | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वनविभागात दत्तक वनांची संकल्पना; कर्मचारी होणार पालक

राज्यातील सर्व वनकर्मचाऱ्यांना आता त्यांचे अधिनस्त संरक्षित राखीव किंवा खुंटलेले जंगल दत्तक द्यावे लागणार आहे. ...

पक्ष, मन अन् मतभेद विसरून त्यांनी केली मने मोकळी! - Marathi News | On the occasion of the golden jubilee year of 'Lokmat', a get-together was organized at Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पक्ष, मन अन् मतभेद विसरून त्यांनी केली मने मोकळी!

केवळ संवाद नव्हे, तर सुसंवादात हा चंद्रपूर जिल्ह्यातील मान्यवरांचा स्नेहमिलन सोहळा प्रत्येकांसाठी कायम स्मरणात राहावा असाच होता. ...

भोंग्यापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची, हे यांना कधी कळणार? यशोमती ठाकूर - Marathi News | Public service is more important than the loudspeaker politics says yashomati thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भोंग्यापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची, हे यांना कधी कळणार? यशोमती ठाकूर

अमरावती, तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. ...

अमोल मिटकरींना 'ते' विधान चांगलंच भोवण्याची शक्यता? पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - Marathi News | Amol Mitkari likely to like that statement well Filed a complaint at Faraskhana police station in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल मिटकरींना 'ते' विधान चांगलंच भोवण्याची शक्यता? पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

ब्राह्मण समाज आणि हिंदू धर्मामधील ‘कन्यादान’ या पवित्र लग्नविधीबाबत विधान करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे ...