लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Bail Pola 2022 : त्या झळत्या व लोकगीतांचा आवाज परंपरेने मनामनात गुंजतो...! - Marathi News | bail pola special - sound of those folk songs echoes in the mind and heart through tradition | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Bail Pola 2022 : त्या झळत्या व लोकगीतांचा आवाज परंपरेने मनामनात गुंजतो...!

ग्रामीण भागात परंपरा कायम, तंत्रज्ञानाच्या जगात बैलपोळा होणार साजरा ...

डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुढील आठवड्यात डिस्चार्ज - Marathi News | Dr. Prakash Baba Amte's health improved; Discharge next week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या प्रकृतीत सुधारणा; पुढील आठवड्यात डिस्चार्ज

अडीच महिन्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन बाबांची तब्येत आता सुधारली ...

नागपुरात साकारणार राज्यातील पहिले दिव्यांग पार्क; केंद्रीय मंत्र्यांकडून मंजुरी - Marathi News | The first disabled park in the state will be built in Nagpur says nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात साकारणार राज्यातील पहिले दिव्यांग पार्क; केंद्रीय मंत्र्यांकडून मंजुरी

यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन त्याचे काम सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरणमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...

Video: मित्राला वाचण्यासाठी पाण्यात उडी मारलेला तरुण गेला वाहून; पुण्याच्या आकुर्डीतील घटना - Marathi News | A young man who jumped into the water to save his friend was carried away Events in Akurdi, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मित्राला वाचण्यासाठी पाण्यात उडी मारलेला तरुण गेला वाहून; पुण्याच्या आकुर्डीतील घटना

आकुर्डी येथील महाविद्यालयाचे काही विद्यार्थी कुंड माळा येथे फीरायला गेले होते ...

स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर विराजमान होणार मंडईचे 'शारदा गजानन' - Marathi News | Mandai's 'Sharda Gajanan' will sit on a moving bed in Swapna Mahal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर विराजमान होणार मंडईचे 'शारदा गजानन'

अखिल मंडई मंडळाचा १२९ वा गणेशोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्यात येणार ...

इंस्टाग्रामवरील ओळखीतून तरुणाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Woman sexually assaulted by youth from Instagram acquaintance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंस्टाग्रामवरील ओळखीतून तरुणाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

लैंगिक अत्याचार करून इन्स्टाग्राम व व्हाटसॲपवरून संभाषण करून बदनामी केली ...

"मला सदस्य करून घेतले, मनसेचे आभार..." राज ठाकरे आले, थांबले आणि लगेच गेलेही - Marathi News | I was made a member thanks to MNS Raj Thackeray came stopped and left immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मला सदस्य करून घेतले, मनसेचे आभार..." राज ठाकरे आले, थांबले आणि लगेच गेलेही

मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेस पुण्यातून सुरुवात ...

ते म्हणतायत ५० खोके एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के-रामदास आठवले - Marathi News | ramdas athavale replay to his opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते म्हणतायत ५० खोके एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के-रामदास आठवले

आता खरी शिवसेना आमच्या सोबत आहे ...