लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

"आपला गणपती शारदा गणपती", अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचा वाढदिवस उत्साहात साजरा - Marathi News | Aapla Ganapati Sharda Ganapati Akhil Mandai Mandal birthday celebration of Ganapati with enthusiasm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आपला गणपती शारदा गणपती", अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचा वाढदिवस उत्साहात साजरा

आकर्षक फुलांची केलेली आरास आणि 129 दिव्यांनी शारदा गजाननाला औक्षण करीत अखिल मंडई मंडळातर्फे शारदा-गजाननाच्या मूर्तीचा 129 वा वाढदिवस उत्साहात साजरा ...

Old Man running race: मान गए आजोबा... वय वर्ष १०२ पण जोश मात्र तरूणांना लाजवणारा! तुम्ही पाहिलात का Video? - Marathi News | Inspiring Viral Video on Social media as 102 years old man completes running race gets applauds wins hearts | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: मान गए आजोबा... वय वर्ष १०२ अन् जोश मात्र तरूणांनाही लाजवेल असा!

धावण्याच्या शर्यतीत आजोबांनी दाखवलेल्या जिद्दीचं सारेच कौतुक करत आहेत ...

टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक : डॉ. प्रभा अत्रे - Marathi News | turning art into an exercise to get applause is dangerous for art dr prabha atre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक : डॉ. प्रभा अत्रे

कोणत्याही क्षेत्रात काम करताना जे कालबाह्य झालंय, जे विकास रोखणारे आहे, ते गेलंच पाहिजे किंवा विज्ञान युगात ते सिद्ध करता आले पाहिजे ...

Katraj Zoo Park: पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून दोन सांबरांनी ठोकली धूम - Marathi News | Two sambars made a splash from Pune's Rajiv Gandhi Zoo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Katraj Zoo Park: पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून दोन सांबरांनी ठोकली धूम

सांबरांना पकडण्यासाठी प्राणिसंग्रहालयाची टीमची शोधमोहीम सुरु ...

पुणे शहराच्या 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ण दिवस बंद - Marathi News | Water supply in this area of Pune city will be closed for whole day on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराच्या 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ण दिवस बंद

शुक्रवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...

डॉ. शरदकुमार दीक्षित स्मरणार्थ मोफत पाचदिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराला प्रारंभ - Marathi News | Free five-day plastic surgery camp started in memory of Dr. Sharad Kumar Dixit in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉ. शरदकुमार दीक्षित स्मरणार्थ मोफत पाचदिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराला प्रारंभ

महाराष्ट्र ट्रस्ट मेळघाटचे अध्यक्ष डॉ. आशिष सातव यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. ...

Lumpy Virus: पश्चिम महाराष्ट्रात ५९ गावांत २५७ जनावरे लम्पीने बाधित - Marathi News | 257 animals infected with lumpy in 59 villages in western Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lumpy Virus: पश्चिम महाराष्ट्रात ५९ गावांत २५७ जनावरे लम्पीने बाधित

उपचारांनी १२२ प्राणी झाले बरे : पुण्यातच ३ मृत्यू ...

जयपूरला स्वागताला आलेल्या महिलांसोबत बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांनी केले नृत्य; व्हिडिओ व्हायरल- उत्साह पाहून नेटिझन्स म्हणाले.. - Marathi News | Bangladesh PM Sheikh Hasina Dance in Jaipur Airport Viral Video : Bangladesh Prime Minister Sheikh Hasina danced with women who came to Jaipur to welcome her; Seeing the video viral, the netizens said.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जयपूरला स्वागताला आलेल्या महिलांसोबत बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांनी केले नृत्य; व्हिडिओ व्हायरल- उत्साह पाहून नेटिझन्स म्हणाले..

Bangladesh PM Sheikh Hasina Dance in Jaipur Airport Viral Video : हा व्हिडिओ राजस्थानचा असून जयपूर एअरपोर्टवर हे दृश्य कॅमेरात कैद झाले. ...