लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पोलीस आयुक्तांच्या सततच्या बदल्यांमुळे शहर पोलीस दलच अडचणीत; प्रशासन बुचकळ्यात पडले - Marathi News | City police force itself in trouble due to constant transfers of police commissioners; The administration was stumped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस आयुक्तांच्या सततच्या बदल्यांमुळे शहर पोलीस दलच अडचणीत; प्रशासन बुचकळ्यात पडले

राज्यातील सत्ता बदलली की, शहरातील पोलीस आयुक्त बदलतात, असा संदेश जणू अंकुश शिंदे यांच्या बदलीतून दिला गेला ...

आकाशगंगा समूहाची तपशीलवार प्रतिमा टिपण्यात खोडदच्या GMRT ला यश - Marathi News | Khodad GMRT succeeds in capturing a detailed image of a galaxy cluster | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकाशगंगा समूहाची तपशीलवार प्रतिमा टिपण्यात खोडदच्या GMRT ला यश

जीएमआरटीत झालेले हे एक नाविन्यपूर्ण संशोधन मानले जात आहे ...

...अन् उघडला ऐतिहासिक शनिवार वाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा - Marathi News | And the main Delhi gate of the historic Shaniwar Wada was opened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् उघडला ऐतिहासिक शनिवार वाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा

शनिवार वाड्याची वास्तू म्हणजे २५० मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर ...

Photos: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक मोर्चात सहभागी - Marathi News | Hindu public protest march in Pune Saffron flags citizens in traditional dress participate in the march shouting slogans | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Photos: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक मोर्चात सहभागी

छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करण्यात यावा, धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विषयीकडक कायदे करावेत आणि त्यांची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा कराव ...

४० वर्षांनंतर तयार होणार गडचिरोली जिल्ह्याचे गॅझेटिअर - Marathi News | Gazetteer of Gadchiroli district to be prepared after 40 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :४० वर्षांनंतर तयार होणार गडचिरोली जिल्ह्याचे गॅझेटिअर

जिल्ह्याच्या इतिहास, भूगोलासह सांस्कृतिक ओळख जगाला कळणार ...

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मनपाची ‘विकल्प थैली’; अनोख्या उपक्रमाची होतेय चर्चा - Marathi News | Chandrapur Municipal corporations unique initiative of 'Vikalp bags' for environmental protection | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मनपाची ‘विकल्प थैली’; अनोख्या उपक्रमाची होतेय चर्चा

मनपाचा अनोखा उपक्रम : थैली परत दिल्यास पैसे रिटर्न ...

पहिल्यांदा धूरकरी झालेली २३ वर्षांची उन्नती म्हणते, ‘डर के आगे जित है’! - Marathi News | 23-year-old Unnati became a bullet cart racer for the first time and scored her first victory in eight years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पहिल्यांदा धूरकरी झालेली २३ वर्षांची उन्नती म्हणते, ‘डर के आगे जित है’!

उन्नतीच्या पाठीवर कौतुकाची थाप ...

गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान - Marathi News | Inzala village were facing the water scarcity, teacher donated his land along with a well for the villagers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान

इंझाळा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते ...