लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

राजर्षी शाहू महाराज अन् लोकमान्य टिळकांमध्येही व्हायचे वाकयुद्ध; अंतर्मनात परस्परांबद्दल जिव्हाळा - Marathi News | There was a war of words between Rajarshi Shahu Maharaj and Lokmanya Tilak; Be intimate with each other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजर्षी शाहू महाराज अन् लोकमान्य टिळकांमध्येही व्हायचे वाकयुद्ध; अंतर्मनात परस्परांबद्दल जिव्हाळा

लोकमान्य टिळकांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शाहू महाराजांनी जेवणाचे ताट बाजूला सारले आणि माझा इतका मोठा विरोधक गेला, असे म्हणत त्यांनी शोक पाळला ...

विद्येच्या माहेरघरात विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोणाला संधी मिळणार? राज्यातून २७ उमेदवार - Marathi News | Who will get a chance for the post of Vice Chancellor of the University in the home of education? 27 candidates from the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येच्या माहेरघरात विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोणाला संधी मिळणार? राज्यातून २७ उमेदवार

कुलगुरू निवड समितीमार्फत शिफारस केलेल्या २७ पैकी तब्बल ११ उमेदवार हे पुणे विद्यापीठातीलचं ...

शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला - Marathi News | The dispute over the distribution of agricultural land which started in 1954, has finally been resolved after 70 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला

तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचल्यावर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला ...

सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन - Marathi News | Kolhapur-Kalburgi with Sahyadri Express to start soon; General Manager's Assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन

कोल्हापूर-मिरज-पुणे या मार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या पाहणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी शुक्रवारी आले होते ...

वधू - वरांनी फक्त नातेवाइकांसहीत या...! सासवडला मोफत सामुदायिक विवाह सोहळा - Marathi News | Bride and Groom come with relatives only Saswadla Free Community Marriage Ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वधू - वरांनी फक्त नातेवाइकांसहीत या...! सासवडला मोफत सामुदायिक विवाह सोहळा

वधू-वरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक वस्तू, मंगळसूत्र, भोजनाची व्यवस्था, सर्व मोफत असून संबंधित जोडप्यास १० हजार रूपये ...

पुतळे रंगवून शिल्पाकृतीच्या मूळ सौंदर्यांची हानी का करता? कलावंतांचा पुणे महापालिकेला सवाल - Marathi News | Why do you damage the original beauty of the sculpture by painting the statues? Artist's question to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुतळे रंगवून शिल्पाकृतीच्या मूळ सौंदर्यांची हानी का करता? कलावंतांचा पुणे महापालिकेला सवाल

नव्याने रंग देताना पहिला रंग काढण्याचेही कष्ट घेतले जात नसून रंगांचे थरावर थर चढत जातात व संपूर्ण पुतळा गुळगुळीत होतो ...

आंदेश बांदेकरांमध्ये त्यांना दिसले त्यांचे बाबा;जुळ्या मुलांची हाक,पाहणाऱ्यांचे पाणावले डोळे - Marathi News | He saw his father in Andesh Bandekar The call of the twins the watery eyes of the onlookers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेश बांदेकरांमध्ये त्यांना दिसले त्यांचे बाबा;जुळ्या मुलांची हाक,पाहणाऱ्यांचे पाणावले डोळे

जुळ्या मुलांचे निधन झालेले वडील दिसायला बरोबर बांदेकरांसारखेच होते ...

पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वन क्षेत्रातील प्राणीगणना रद्द; मात्र भीमाशंकर अभयारण्यातील होणार - Marathi News | Animal census at sanctuary canceled due to rain and cloudy weather But it will happen to Bhimashankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वन क्षेत्रातील प्राणीगणना रद्द; मात्र भीमाशंकर अभयारण्यातील होणार

दरवर्षी देशातील अनेक अभायरण्यांमध्ये बुद्धपोर्णिमेला प्राणी गणना करण्यात येत असून बुद्धपोर्णिमेच्या रात्री जंगलात लख्ख प्रकाश असतो ...