लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

ज्येष्ठ विचारवंत कुमुद पावडे अनंतात विलीन - Marathi News | Veteran thinker Kumud Pavde merges with Anant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ विचारवंत कुमुद पावडे अनंतात विलीन

Nagpur News आंबेडकरी चळवळीतील स्त्रिवादी लेखिका, ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, उत्तम वक्ता, सामाजिक कार्यकर्त्या कुमुदताई पावडे यांच्या पार्थिवावर गुरुवारी माेक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

जेजुरी विश्वस्तपदाच्या आंदोलनात आता मुस्लिम बांधवांचा सहभाग - Marathi News | Now the participation of Muslim brothers in Jejuri trusteeship movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी विश्वस्तपदाच्या आंदोलनात आता मुस्लिम बांधवांचा सहभाग

मुस्लिम बांधवांनी खंडोबा देवाची आरती, भूपाळी आणि जागरण गोंधळही केले ...

पुणे - मुंबई शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा; तब्बल ९४ किलोचा केक कापला - Marathi News | Celebrating the birthday of the Deccan Queen connecting the cities of Pune Mumbai; As many as 94 kg cake was cut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मुंबई शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा; तब्बल ९४ किलोचा केक कापला

महाराष्ट्रातील दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला सुरू होऊन आज ९३ वर्ष पूर्ण झाली ...

पुणेकर करतायेत २५४ मेगावॅट सौर वीजनिर्मिती; शहरात दहा हजारांवर सौर ऊर्जा प्रकल्प - Marathi News | Pune citizens can generate 254 MW of solar power Ten thousand solar power projects in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर करतायेत २५४ मेगावॅट सौर वीजनिर्मिती; शहरात दहा हजारांवर सौर ऊर्जा प्रकल्प

महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे ...

आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाखांचे उत्पन्न; नोकरीच्या मागे न लागता उच्च शिक्षिताने केली किमया - Marathi News | An income of Rs 10 lakhs per annum from mango production, the alchemy done by a highly educated person without going after a job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाखांचे उत्पन्न; नोकरीच्या मागे न लागता उच्च शिक्षिताने केली किमया

फळबाग शेतीचे महत्व ओळखून त्यांनी आपल्या ५ एकर शेतात आंबा लागवड केली ...

SSC Result: मोठी बातमी! अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल २ जूनला जाहीर हाेणार - Marathi News | Big news Finally the wait is over the 10th result will be announced on June 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result: मोठी बातमी! अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल २ जूनला जाहीर हाेणार

मार्च २०२३ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल ...

येत्या ७ जूनपासून हज यात्रेला सुरुवात, प्रशासनाने घेतला 'हज यात्रा’ सुविधेचा आढावा - Marathi News | Hajj Yatra will start from 7th June, the administration reviewed the 'Hajj Yatra' facility | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येत्या ७ जूनपासून हज यात्रेला सुरुवात, प्रशासनाने घेतला 'हज यात्रा’ सुविधेचा आढावा

विविध विभाग प्रमुखांना सोपविलेली जबाबदारीने वेळेत व चोखपणे पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. ...

बाळूभाऊंच्या अंत्यदर्शनासाठी वरोऱ्यात उलटला जनसागर ! - Marathi News | A sea of people turned up in Warora for the last darshan of MP Balu Dhanorkar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाळूभाऊंच्या अंत्यदर्शनासाठी वरोऱ्यात उलटला जनसागर !

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : ‘बाळूभाऊ अमर रहे’ च्या घोषणांनी अखेरचा निरोप ...