मुलगा मुलगी असे काहीच नाही, फक्त संस्कार आपण चांगले देत नाही’ अशा कीर्तनातून सुमित पंडित खेडे, तांडे, वस्त्यावरून जाऊन लोकांमध्ये स्त्रीभ्रुण हत्येविषयी जनजागर करीत आहेत. जटवाडा येथे राहणारे सुमित पंडित (२४) आणि त्यांची पत्नी पूजा हे जोडपे त्यांच्या ...
समाजाने गतीमंद ठरविले असले गतीमंदाचे उत्पादने आता विक्रीत गती घेऊ लागले आहेत. स्पेशल पार्ट्या, खास समारंभ व कॉर्पोरेट सेक्टरला यांच्या उत्पादनाने मोहीनी घातली आहे. त्यातून आर्थिक व सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी यातून मोठा आधार मिळत आहे. ...
सिकलसेल प्रतिबंधासाठी आणि सिकलसेल रुग्णांना आरोग्य सेवेसाठी सातत्याने गेली २६ वर्षे कार्यरत असणारे ज्येष्ठ समाजसेवी दिवंगत संपत रामटेके यांना यंदाचा स्मिता-स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
महागाव (वाशिम) - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) गाव हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प महागाव येथील ग्रामपंचायत व नागरिकांनी केला आहे. त्या अनुषंगाने पंचायत समितीच्या पदाधिकारी व अधिकाºयांनी गावात हजेरी लावून मार्गदर्शन केले तसेच काही शौचालयांचे भूमिपूज ...
वाशिम : मराठा सेवा संघ प्रणित महिलांचे वैचारिक संघटन मानल्या जाणाºया जिजाऊ ब्रिगेडच्या संवाद बैठकांना शहरात प्रतिसाद मिळत असून वार्डनिहाय बैठकांचे आयोजन केले जात आहे. ...
अकोला : अकोला जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळविणाºया डॉ. कुसुमताई कोरपे यांचे सोमवार, ३० आॅक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ...