३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. हा दिन आता राज्यात सणासारखा साजरा होत आहे. सावित्रीबाईंच्या जन्मदिनी सावित्रीच्या लेकींचे मांडलेले हे मनोगत... ...
आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. ...
हरवलेली माणसं :बेवारस आजीची कित्येक वर्षांनंतर आम्ही घडवली मुलीशी भेट! दोघीही सुखावल्या. त्यांच्या आनंदाला आम्ही आनंद मानलं! अलीकडं आजी गेली म्हणून समजलं. ऐकून वाईट मानावं की, समाधान हेही कळत नव्हतं. तिच्या बेवारस जगण्याची ही गोष्ट. ...
विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील समाजभूषणांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती आणि समाज सहायक संस्थेच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्यात पाच वधू-वरांच्या लग्नाची रेशीमगाठ बांधली गेली. ...