लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजसेवक

समाजसेवक

Social worker, Latest Marathi News

जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्या पाठिशी आहे याची प्रचिती येईल: प्रकाश आमटे - Marathi News | Turn your back on the world, you will feel that the world is on your side: Prakash Amte | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्या पाठिशी आहे याची प्रचिती येईल: प्रकाश आमटे

१८ वर्षांवरील निराधार युवक-युवतींसाठीच्या ‘युवाग्राम’चे भूमीपूजन; संभाजीनगरकरांच्या सामाजिक जाणिवेला पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचा सलाम ...

‘हम दो, हमारे दो’ आमचे; १२३ अनाथांचे कुटुंब त्यांचे ! - Marathi News | ‘Hum do, hamare do’ is ours; the family of 123 orphans is Santosh and Priti Garje! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘हम दो, हमारे दो’ आमचे; १२३ अनाथांचे कुटुंब त्यांचे !

समाजदूत: सध्या बालग्राममध्ये १०७ आणि युवाग्राममध्ये १६, असे १२३ मुलांचे कुटुंब संतोष-प्रीती सांभाळत आहेत. ...

अनाथ मुलांसाठी झटणाऱ्या शुभांगी शिवपुजे-मित्रा यांना मदर टेरेसा ग्लोबल पुरस्कार - Marathi News | Dr. Shubhangi Shivpuje-Mitra, who works for the welfare of orphans, receives Mother Teresa Global Award | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अनाथ मुलांसाठी झटणाऱ्या शुभांगी शिवपुजे-मित्रा यांना मदर टेरेसा ग्लोबल पुरस्कार

डॉ. शुभांगी शिवपुजे-मित्रा यांनी हा सन्मान पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांना समर्पित केला ...

मृत सरपंच देशमुख यांच्या कुटूंबीयांसाठी माजलगावात एका तासांत १४ लाखांचा मदतनिधी जमा - Marathi News | Majalgaonkar again rushed to help; A relief fund of 14 lakhs was raised in an hour for the deceased Sarpanch Deshmukh's family | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत सरपंच देशमुख यांच्या कुटूंबीयांसाठी माजलगावात एका तासांत १४ लाखांचा मदतनिधी जमा

शुक्रवारी शहरामध्ये मदतफेरीचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस मदत संकलन करण्यात येणार आहे. ...

एका दिलदार स्नेह्याच्या वियोगाची कहाणी - Marathi News | The story of the separation of a dear friend | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एका दिलदार स्नेह्याच्या वियोगाची कहाणी

स्वतः दलित पार्श्वभूमीतून आलेले असल्याने जातिव्यवस्थेचे चटके सुरेंद्र पाल सिंह यांनी अनुभवले होते; पण सामाजिक न्यायाबद्दलचा त्यांचा आग्रह एकारलेला नव्हता. ...

पेरियार यांच्या राज्यातील पहिल्या पुतळ्याचे छत्रपती संभाजीनगरात रविवारी लोकार्पण - Marathi News | State's first statue of Periyar unveiled at Chhatrapati Sambhajinagar on Sunday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेरियार यांच्या राज्यातील पहिल्या पुतळ्याचे छत्रपती संभाजीनगरात रविवारी लोकार्पण

तामिळनाडूचे खा. थोल थिरुमावल्लवण यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या पुतळ्याचे लोकार्पण होईल. ...

कुख्यात आरोपीने केला सामाजिक कार्यकर्त्याचा खून - Marathi News | A notorious accused killed a social activist | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुख्यात आरोपीने केला सामाजिक कार्यकर्त्याचा खून

लोहारा पोलिसांचे दुर्लक्ष : सात दिवसापूर्वीच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ...

ही अनोखी गाठ! विरोधाला झुगारून जीवन अन् तृतीयपंथी साक्षीने सुरू केला सुखाचा संसार - Marathi News | This unique knot! Jeevan and Transgender Sakshi married in Kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :ही अनोखी गाठ! विरोधाला झुगारून जीवन अन् तृतीयपंथी साक्षीने सुरू केला सुखाचा संसार

कुटुंबियांचा टोकाचा विरोध झुगारून दोघेही अखेर विवाह बंधनात अडकली ...