जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
समाजसेवक, मराठी बातम्या FOLLOW Social worker, Latest Marathi News
व्हॅलेंटाइन डे स्पेशल: चित्रपटातील कथेला लाजवेल, अशी ही यशोगाथा आहे. ...
विशाखापट्टणम येथील श्रद्धा फाऊंडेशनने मनोरुग्ण वासुदेव याच्यावर केले उपचार; बरा झाल्यानंतर संस्थेनेचे घरी आणून सोडले, भेटीनंतर आईला अश्रु अनावर ...
समाजदूत: समाजाला ‘प्रकाशवाटा’ दाखविण्यास तरुणाई सरसावली; मैत्र मांदियाळीत दर महिन्याला २०० रुपये जमा करणाऱ्यांची संख्या सध्या दीडशेवर पोहोचली आहे. इतर दात्यांच्या मदतीतून महिन्याला साधारण दीड ते दोन लाख रुपये जमा होतात. ...
समाजदूत: राज्यात स्वमग्न मुलांसाठी निवासी शाळा नाही. वाळूजमध्ये दोन एकरांत ‘आरंभ’ची निवासी शाळा उभी राहत आहे. यात निवासाच्या व्यवस्थेसह शिक्षण आणि सर्व प्रकारच्या थेरेपी उपलब्ध असतील. ...
१८ वर्षांवरील निराधार युवक-युवतींसाठीच्या ‘युवाग्राम’चे भूमीपूजन; संभाजीनगरकरांच्या सामाजिक जाणिवेला पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचा सलाम ...
समाजदूत: सध्या बालग्राममध्ये १०७ आणि युवाग्राममध्ये १६, असे १२३ मुलांचे कुटुंब संतोष-प्रीती सांभाळत आहेत. ...
डॉ. शुभांगी शिवपुजे-मित्रा यांनी हा सन्मान पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांना समर्पित केला ...
शुक्रवारी शहरामध्ये मदतफेरीचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस मदत संकलन करण्यात येणार आहे. ...