लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

खराब नशीब नेहमी रडवतंच असं नाही तर हसवतं देखील, कसं ते फोटोंवरून बघा! - Marathi News | Worst day for these people see photos | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :खराब नशीब नेहमी रडवतंच असं नाही तर हसवतं देखील, कसं ते फोटोंवरून बघा!

बर्थडेच्या दिवशी खाल्ला बर्गर; रेस्टॉरंटच्या बाहेर येताच झाला मृत्यू - Marathi News | Birthday meal killed a boy due to dairy or milk allergy in london | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बर्थडेच्या दिवशी खाल्ला बर्गर; रेस्टॉरंटच्या बाहेर येताच झाला मृत्यू

जंक फूड आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांबाबत आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. परंतु अनेकदा हे पदार्थ तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची अ‍ॅलर्जी होऊ शकते. अशाच एका पदार्थाची अ‍ॅलर्जी झाल्यामुळे लंडनमधील या घटनेने तुम्हीही हैराण व्हाल. ...

महिलेने दुधात तयार केली Maggi, लोकांना आठवली 'सुर्यवंशम'ची खीर! - Marathi News | Women cook Maggie with milk twitter public shocked, video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिलेने दुधात तयार केली Maggi, लोकांना आठवली 'सुर्यवंशम'ची खीर!

मॅगीची एक अशी रेसिपी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे की, लोक ही रेसिपी पाहून हैराण झाले आहेत. ...

'त्याच्या' गळाला लागला डायनोसॉरसारखा दिसणारा विचित्र जीव आणि.... - Marathi News | Fisherman reels dinosaur like creature large bulbous eyes tiny body near Norway | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'त्याच्या' गळाला लागला डायनोसॉरसारखा दिसणारा विचित्र जीव आणि....

समुद्रात सापडणारे विचित्र किंवा दुर्मिळ जीव नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. असाच एक वेगळा डायनॉसोरसारखा दिसणारा एक मासा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...

उत्तमं दद्ददात् पादं; सूरतमध्ये धमाकेदार स्पर्धा, 'मोठा आवाज' काढणारा जिंकणार! - Marathi News | farting competition in Surat, 30 people did registration already | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उत्तमं दद्ददात् पादं; सूरतमध्ये धमाकेदार स्पर्धा, 'मोठा आवाज' काढणारा जिंकणार!

जगभरात वेगवेगळ्या विचित्र स्पर्धा नेहमीच होत राहतात. खासकरून परदेशात विचित्र अशा स्पर्धा अनेक होतात. ...

लयच भारी... या मांजरीची चाल पाहून नेटकरी म्हणाले, हाच खरा 'कॅट वॉक' - Marathi News | Cat walk video goes viral people said this is a real cat walk watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लयच भारी... या मांजरीची चाल पाहून नेटकरी म्हणाले, हाच खरा 'कॅट वॉक'

तुम्ही फॅशन शो पाहिला आहे का? रॅम्पवर मॉडेल्स वेगवेगळ्या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक करताना दिसतात. आता तुम्ही म्हणाल की, काय हे अचानक फॅशन शोच्या गोष्टी सांगताय? ...

'लिंबू कलर'वाली पोलिंग ऑफिसर आठवतेय का? आता समुद्रावरील फोटो व्हायरल झालेत - Marathi News | are you Remember the polling officer with 'Lemon Color' sari? Reena Dwivedi's new photoes gone viral | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'लिंबू कलर'वाली पोलिंग ऑफिसर आठवतेय का? आता समुद्रावरील फोटो व्हायरल झालेत

VIDEO : चालत्या रिक्षाचा बदलला टायर; 'या' पोरांचा स्टंट पाहून नेटकरीही हैराण - Marathi News | Viral video auto driver change tire while driving trending in india | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : चालत्या रिक्षाचा बदलला टायर; 'या' पोरांचा स्टंट पाहून नेटकरीही हैराण

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांकडून लाइक आणि शेअर केले जातात. यातील अनेक व्हिडीओ हैराण करणारे असतात, तर अनेक व्हिडीओ पाहून हासू आवरत नाही. ...