लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

धक्कादायक! प्लेटमध्ये चिली सॉस काढत होती महिला, बॉटलमधून जे बाहेर आलं ते पाहून फेकली प्लेट! - Marathi News | Mother daughters shocked after finding lizard head from chili sauce bottle bought from local supermarket | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! प्लेटमध्ये चिली सॉस काढत होती महिला, बॉटलमधून जे बाहेर आलं ते पाहून फेकली प्लेट!

सोशल मीडियावर यूकेत राहणाऱ्या ४७ वर्षीय पोली व्हेंटोने त्यांच्यासोबत झालेल्या विचित्र घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. दोन मुलींची आई असलेल्या महिलेने लोकल मार्केटमधून एक चिली सॉसची बॉटल खरेदी केली होती. ...

Coronavirus: काळी मिरची, रम आणि अंडी! कोरोनापासून बचावासाठी काँग्रेस नेत्याचा अजब फॉर्म्युला व्हायरल - Marathi News | Coronavirus: karnataka congress leader says have rum and eggs can beat Corona | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Coronavirus: काळी मिरची, रम आणि अंडी! कोरोनापासून बचावासाठी काँग्रेस नेत्याचा अजब फॉर्म्युला व्हायरल

कर्नाटकच्या मंगळुरु येथील काँग्रेस नगरसेवक रविचंद्र गट्टी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ते कशाप्रकारे रम, काळी मिरची आणि अंड्यापासून कोरोनाचा बचाव करु शकतो ते सांगितलं आहे ...

Video! दे धक्का! शेळीवर बसून देत होता त्रास, नंतर शेळीने जे केलं ते तो आता आयुष्यभर विसरू शकणार नाही! - Marathi News | Watch video when sheep take revenge to man people are saying this is karma | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video! दे धक्का! शेळीवर बसून देत होता त्रास, नंतर शेळीने जे केलं ते तो आता आयुष्यभर विसरू शकणार नाही!

आधी तर शेळीने काही केलं नाही. पण नंतर त्या व्यक्तीला असा काही धडा शिकवाल की, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. ...

Video : लाइव्ह शो सुरू असताना अचानक निघाला महिला Anchor चा दात, बघा पुढे काय झालं.... - Marathi News | Viral video when ukraine news anchors tooth falls out on live air show | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : लाइव्ह शो सुरू असताना अचानक निघाला महिला Anchor चा दात, बघा पुढे काय झालं....

एका महिला अ‍ॅंकरसोबत लाइव्ह शो दरम्यान  विचित्र घटना घडली, पण ती जराही न अडखळता तिने शो सुरूच ठेवला. या अ‍ॅंकर शोदरम्यान अचानक दात निघाला ...

तहानलेल्या खारूताईनं पाण्यासाठी केली अशी विनवणी; Video पाहून व्हाल इमोशनल! - Marathi News | Viral Video Of Thirsty Squirrel Asking For Water Melts Hearts | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तहानलेल्या खारूताईनं पाण्यासाठी केली अशी विनवणी; Video पाहून व्हाल इमोशनल!

आतापर्यंत 4.2 लाखवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.   ...

Video : झाडावर इतका लांब साप चढताना पाहून लोकांना आठवला Anaconda, तुम्ही कधी पाहिला का? - Marathi News | After watch this lengthy snake climbing tree you will be shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : झाडावर इतका लांब साप चढताना पाहून लोकांना आठवला Anaconda, तुम्ही कधी पाहिला का?

१६ जुलैला जगभरात World Snake Day साजरा केला जातो. याच दिवशी त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत एक लांबलचक साप झाडावर चढताना दिसतोय. कदाचित इतका लांब साप काही लाोकांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असेल. ...

हृदयद्रावक! तब्बल ३० तासांच्या बचावकार्यानंतर सैनिकाच्या पायांची झाली 'अशी' अवस्था - Marathi News | Chinese firefighters feet pics after 30 hour works go viral online | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हृदयद्रावक! तब्बल ३० तासांच्या बचावकार्यानंतर सैनिकाच्या पायांची झाली 'अशी' अवस्था

जवळपास ३० तासांपर्यंत सैनिकांचे बचावकार्य सुरू होते. त्यानंतर एका सैनिकांने आपल्या पायांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच! - Marathi News | Kid caught by neighbour after falling five storeys in china | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Shocking Video! पाचव्या मजल्यावरून चिमुकला खाली पडत होता, 'त्याने' हिरोसारखं येऊन केलं कॅच!

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ९ जुलैला २ वर्षीय मुलाने स्वत:ला बेडरूममध्ये लॉक करून घेतलं. नंतर एका स्टूलच्या मदतीने खिडकीपर्यंत पोहोचला. ...