लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

नशीबाने थट्टा कशी मांडली! सुवर्णपदक विजेती तरूणी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी करतेय 'हे' काम - Marathi News | National karate player vimla munda selling alcohol to fight poverty | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नशीबाने थट्टा कशी मांडली! सुवर्णपदक विजेती तरूणी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी करतेय 'हे' काम

Viral News Marathi : सरकारकडून अदयाप नोकरीबाबत कोणताही प्रस्ताव आला नसून घर चालवण्यासाठी आता विमला देशी दारू विकत आहे. ...

काय सांगता! मॉडलिंगमध्ये करिअर करतंय हे खरंखुरं अस्वल, रशियन मॉडेलसोबतचे फोटो व्हायरल! - Marathi News | Meet this Russian brown bear who is in modeling career | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! मॉडलिंगमध्ये करिअर करतंय हे खरंखुरं अस्वल, रशियन मॉडेलसोबतचे फोटो व्हायरल!

फोटोग्राफर Mila Zhdanova रशियातील मॉस्कोत राहते. ती एका २८ वर्षीय अस्वलाला भेटली. या अस्वलाचं नाव आहे स्टीपन. ...

वाह, मस्तच! कोरोना रुग्णांच्या आनंदासाठी डॉक्टरांनी धरला ठेका, अन् ऋतिक म्हणाला.... - Marathi News | Assam doctor dances to ghungroo to cheer up patients has hrithik roshan seen the viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वाह, मस्तच! कोरोना रुग्णांच्या आनंदासाठी डॉक्टरांनी धरला ठेका, अन् ऋतिक म्हणाला....

Viral News Marathi : कोरोनाने ग्रासलेल्या रुग्णांना खूश करण्याासाठी डॉक्टरांनीच ठेका धरला आहे.   ...

पाकिस्तानातील लोकांमुळे हैराण झाली 'ही' टिकटॉक स्टार, थेट दुसऱ्या देशात झाली शिफ्ट - Marathi News | Pakistani tiktok star Jannat Mirza is shifted to Japan and she gave the reason as country people low mentality | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :पाकिस्तानातील लोकांमुळे हैराण झाली 'ही' टिकटॉक स्टार, थेट दुसऱ्या देशात झाली शिफ्ट

जन्नतने नुकतेच शेअर केले होते की, जेव्हा पाकिस्तानमध्ये टिकटॉकवर बंदी आली तेव्हा ती जपानमध्ये होती. जन्नतने आता स्पष्ट केलं आहे की, तिने निर्णय घेतला की, ती आता जपानमध्येच राहणार आहे. ...

बाबो! आकाशात एलियन उडताना पाहून सगळ्यांचीच उडाली झोप; अन् मग झालं असं काही.... - Marathi News | Alien like balloon seen in the sky of noida the crowd erupted | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! आकाशात एलियन उडताना पाहून सगळ्यांचीच उडाली झोप; अन् मग झालं असं काही....

Viral News In Marathi : हा विचित्र प्रकार पाहून अनेकांची झोप उडाली आहे. आकाशात दिसल्यानंतर काही वेळाने ही एलियनप्रमाणे दिसणारी आकृती खाली पडली. ...

त्रिवार सलाम! अंधारात जलमय झालेल्या रस्त्यावर 'त्या'नं गाड्यांना दाखवली वाट, पाहा VIDEO - Marathi News | Telangana hyderabad floods man showed the road to the driver from the flood | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :त्रिवार सलाम! अंधारात जलमय झालेल्या रस्त्यावर 'त्या'नं गाड्यांना दाखवली वाट, पाहा VIDEO

काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्या तर गाड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे रस्त्यात अडकून पडल्या होता. अनेक ठिकाणी पोलिसांनी आणि स्थानिकांनी गाड्यांना बाहेर येण्यासाठी वाट काढून दिली.  ...

Video: शिकारीसाठी बिबट्या थेट झाडावर चढला; माकडानं असं डोकं लावून जीव वाचवला - Marathi News | Video: When leopard attack monkey on tree watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: शिकारीसाठी बिबट्या थेट झाडावर चढला; माकडानं असं डोकं लावून जीव वाचवला

Viral News in Marathi : झाडाच्या फांदीला लटकणारं माकड आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहे. ...

Video: गावात विकास झालाय का? असं रिपोर्टरने विचारलं, अन् आजोबांनी दिलेलं उत्तर झालं व्हायरल - Marathi News | Video: Reporter asked has development reached the village answer given by the grandfather going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: गावात विकास झालाय का? असं रिपोर्टरने विचारलं, अन् आजोबांनी दिलेलं उत्तर झालं व्हायरल

Viral Video Marathi : हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉम्सवर शेअर केला जात आहे. सध्या बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ...