एका मुलाने मात्र नोराला जबरदस्त टक्कर दिली आहे. एका शालेय मुलाने अगदी नोरासारखा डान्स केला आहे. दिलबर दिलबर गाण्यावर त्याने जबरदस्त ठुमके लगावले आहे. ...
Social viral: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डाएट, फिटनेस याबाबत लोकांनी जोरदार गुगल सर्च (google search of 2021) केले. पण त्यातही सर्वाधिक चर्चा कोणत्या अभिनेत्रीच्या डाएटची होती, याची इंटरेस्टिंग माहिती नुकतीच समोर आली आहे. ...
नुसरतने (Nusrat Jahan) पहिल्यांदाच तिच्या नात्याबाबत जाहीरपणे वक्तव्य केलं आणि तिला साथ दिली आहे अभिनेता यशदास गुप्ता (Yash Dasgupta) याने. त्यांनी सांगितलं की, कशी त्यांची प्रेम कहाणी पुढे गेली. ...
Social Media: आज आपलं जगणं जितकं व्यापलं आहे त्याहून अधिक या जगाचा आपल्या रोजच्या जगण्यात हस्तक्षेप होणार आहे, आणि हा प्रवास टाळता येण्यासारखा नाही. ...
अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे ती एका दिव्यांग व्यक्तीने. ज्याला दोन्ही हात नाही आणि दोन्ही पाय नाहीत (Man without leg hand drive bike). पण तरी त्याने रस्त्यावर सुसाट बाईक पळवली आहे. ...
Social viral: भर मंडपात होणाऱ्या नवरदेवाने भलतंच गिफ्ट मागितलं आणि ती लाजून लाजून लाल झाली.. वाचा नेमकं काय होतं ते गिफ्ट आणि नवरीने ते कसं दिलं... ...