लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

मांजरीला सोडण्यास सांगितलं म्हणून तरूणीने बॉयफ्रेन्डला घरातून हालकून दिलं आणि मग... - Marathi News | Girlfriend kicked boyfriend out of home for pet cat | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मांजरीला सोडण्यास सांगितलं म्हणून तरूणीने बॉयफ्रेन्डला घरातून हालकून दिलं आणि मग...

तरूणीने लिहिलं की, पहिल्या डेटींग दरम्यान बॉयफ्रेन्डने गंमत केली होती की, जर आपण सोबत राहणार असू तर मला मांजरीला सोडावं लागले. पण मी या गोष्टीला तेव्हा गंभीरतेने घेतलं नाही. ...

ऑर्डर केलेलं पार्सल कुणीतरी दारातच चोरी केलं, सीसीटीव्ही फुटेज बघुन महिलेला बसला धक्का! - Marathi News | the bear steal parcel of the woman ordered online, video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑर्डर केलेलं पार्सल कुणीतरी दारातच चोरी केलं, सीसीटीव्ही फुटेज बघुन महिलेला बसला धक्का!

एका महिलेनं आपल्या घराच्या पत्त्यावर काहीतरी ऑर्डर केलं, मात्र ते पार्सल तिच्या हाती लागण्यापूर्वीच कोणीतरी पळवलं होतं. जेव्हा तिनं याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज बघितलं तेव्हा तिला धक्काच बसला. ...

फक्त एका कापडावरून लग्नात भिडले वधु आणि वराकडील मंडळी, वाद केला विकोपाला अन्... - Marathi News | bride and groom relatives fight for one clothe funny video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फक्त एका कापडावरून लग्नात भिडले वधु आणि वराकडील मंडळी, वाद केला विकोपाला अन्...

फक्त एका कापडासाठी वधू पक्ष आणि वर पक्ष आपआपसात भिडले. त्यांच्यातला वाद अत्यंत विकोपाला गेला मात्र, कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.  ...

याने फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर घेतच आग लावली अन् फेकला माणसांमध्ये, लोक म्हणाले- हा तर शुद्ध वेडेपणा - Marathi News | man runs with blasting fireworks, video goes viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याने फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर घेतच आग लावली अन् फेकला माणसांमध्ये, पुढे झालं होत्याचं नव्हतं

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या माध्यमावर आपल्या हादरवून सोडणारे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ मात्र अतिशय थरारक आहे. ...

खाकी वर्दीतील जेम्स बाँड तुम्ही ऐकला का? सोशल मिडियावर धुमाकुळ घालतोय पोलिसांचा 'हा' व्हिडिओ - Marathi News | Mumbai police recreates iconic theme of James Bond, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खाकी वर्दीतील जेम्स बाँड तुम्ही ऐकला का? सोशल मिडियावर पोलिसांच्या 'या' व्हिडिओचा धुमाकुळ

मुंबई पोलिसांचा बँड (Mumbai Police Band) हे मुंबई पोलिस दलाचे वैशिष्ट्यच. याच वैशिष्ट्याचा विशेष वापर करत मुंबई पोलिसांनी हॉलीवु़डपटातील ऑनस्क्रीन हिरो जेम्स बाँडच्या चित्रपटाची थीम रिक्रिएट केली आहे. ...

VIDEO: जमिनीवर बसून जेवण करत होता परिवार, अचानक वरून खाली पडला फॅन आणि.... - Marathi News | Shocking Video : Family Dinner Interrupted by Falling Fan video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: जमिनीवर बसून जेवण करत होता परिवार, अचानक वरून खाली पडला फॅन आणि....

व्हिएतनाममद्ये एका परिवारासोबत जेवताना फारच धक्कादायक घटना घडली. एक मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. लोक या घटनेचा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. ...

ट्रस्ट चॅलेंजच्या नादात तिनं उंच झाडावरनं मारली उलटी उडी, बॉयफ्रेंड झेलायला गेला अन्.... - Marathi News | girlfriend jump from the tree for trust challenge boyfriend catches her, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ट्रस्ट चॅलेंजच्या नादात तिनं उंच झाडावरनं मारली उलटी उडी, बॉयफ्रेंड झेलायला गेला अन्....

अनेक कपल ट्रस्ट चॅलेंज गेमही (trust challenge game)खेळतात. या अशा विचित्र गेम मध्ये काहीवेळा अशी रिस्क असते ती दोघांपैकी एकाच्या जीवालाही धोका असू शकतो. हा व्हिडिओही अशाच प्रकारचा आहे. यात ट्रस्ट गेम जिंकण्यासाठी कपलनं काय केलंय पाहा. ...

जेवण चोरण्यासाठी या डॉगीने जे केले त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, व्हिडिओ पाहुन चक्रावून जाल - Marathi News | dog stealing food from kitchen funny video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :किचनमधून जेवण चोरण्यासाठी या डॉगीने जे केले त्याची तुम्ही कल्पना करणं केवळ अशक्य!

एका कुत्र्याचा भन्नाट किस्सा सोशल मिडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या डॉगीने स्वयंपाकघरातून जेवण चोरण्यासाठी काय करामत केली? ...