लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

भर रस्त्यात नाचणं मॉडेलला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | social media influencer model shreya kalraa dance on road police take action against her | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भर रस्त्यात नाचणं मॉडेलला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

इंदौरमधील एका गजबजलेल्या चौकामध्ये डान्स करणाऱ्या मध्य प्रदेशातील इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ...

जिया हो बिहार के लाला! सायकलवर बसुन भर रस्त्यात करतायत दाढी, बिहारी बाबुंचा स्वॅगच न्यारा - Marathi News | Bihari babu shaving on cycle on road, desi jugaad video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जिया हो बिहार के लाला! सायकलवर बसुन भर रस्त्यात करतायत दाढी, बिहारी बाबुंचा स्वॅगच न्यारा

एक देसी जुगाड सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. मुख्य म्हणजे हा देसी जुगाड बिहारमधला आहे. यातील दोन बिहारी लालांचा स्वॅग पाहुन तुम्ही टाळ्याच वाजवाल... ...

Social Viral : अजबच आहे! पर्यावरण संरक्षणासाठी भलताच फंडा; सायकलवरून विवस्त्र फिरतात हे नवरा बायको - Marathi News | Social Viral : Brazil activist couple naked cycling to raise environment climate change awareness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजबच आहे! पर्यावरण संरक्षणासाठी भलताच फंडा; सायकवरून विवस्त्र फिरतात हे नवरा बायको

Social Viral : आर्थर आणि लुआना यांनी लोकांना हवामान बदलाची जाणीव करून देण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आहे. ...

'जाऊ मैं प्लेम में'म्हणत ढिँचॅक पुजाचं नव गाणं रिलीज, लोकांनी केले कान बंद! मीम्सचा पडतोय पाऊस - Marathi News | social media star dhinchak pooja's new song release jaau mein plane mein, memes shared on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'जाऊ मैं प्लेम में'म्हणत ढिँचॅक पुजाचं नव गाणं रिलीज, लोकांनी केले कान बंद!

हे गाणं एकल्यावर लोकांनी आपले कान बंद केल्याचे मीम्स सोशल मिडियावर शेअर केले आहे. या गाण्यानंतर सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पडतो आहे. ढिंचॅक पुजा ही युट्यूबस्टार तिच्या बेसुऱ्या आवाजातील गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. ...

Arshi khan controversy : बाप्पाच्या पुजेनंतर मुस्लिम अभिनेत्रीनं फोटो शेअर केला; अन् मग तिच्यासह घडलं असं काही, पाहा व्हिडीओ - Marathi News | Arshi khan controversy : A rshi khan troll over ganesh chaturthi post now actress gave a befitting reply | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाप्पाच्या पुजेनंतर मुस्लिम अभिनेत्रीनं शेअर केला फोटो; अन् मग तिच्यासह घडलं असं काही....

Arshi khan controversy : इन्स्टाग्रामवर ट्रोलर्सने अर्शीला खूप वाईट साईट ऐकवलं. आता याचा निषेध करत अर्शी खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

माकडासोबत सेल्फी काढायला गेला अन् माकडाने केला भयानक हल्ला, महागात पडला हा सेल्फी - Marathi News | monkey attacks young man while he was taking selfie with him, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकडासोबत सेल्फी काढायला गेला अन् माकडाने केला भयानक हल्ला, महागात पडला हा सेल्फी

एका तरुणाचा माकडासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न फसला आहे. तो तरुण त्या माकडासोबत सेल्फी घ्यायला गेला अन् राग आलेल्या माकडाने तरुणावरच हल्ला चढवला... ...

नीरज चोप्राचा सोशल मीडियावरील भाव ४२८ कोटींवर पोहोचला; लोकेश राहुल, रिषभ पंत मागे राहिले - Marathi News | Neeraj Chopra's social media valuation rises to INR 428cr, courtesy Tokyo Olympics Gold: Report | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राचा सोशल मीडियावरील भाव ४२८ कोटींवर पोहोचला; लोकेश राहुल, रिषभ पंत मागे राहिले

सोशल मीडियावर #ThisLittleGirlIsMe चा ट्रेंड भारी; बालपणीचा फोटो टाकून स्त्रिया सांगताहेत भन्नाट स्टोरी - Marathi News | Social Viral : #ThisLittleGirlIsMe on social media is going viral, women's sharing theirs success stories | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :#ThisLittleGirlIsMe चा ट्रेंड भारी; बालपणीचा फोटो टाकून स्त्रिया सांगताहेत भन्नाट स्टोरी

Social Viral : #ThisLittleGirlIsMe बालपणीच्या फोटोंनी सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...