लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल? - Marathi News | VIRAL: A packet of Jaljira from 1997 was found while digging; but why is it going viral on social media? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

Jaljira Packet Viral Video : एका व्यक्तीला पाईपलाईनच्या दुरुस्ती दरम्यान २८ वर्षांपूर्वीचं 'जलजीरा'चं पाऊच सापडलं आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य आणि चिंतेची लाट पसरली आहे. ...

VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण... - Marathi News | trending video robiya havasguruhi Uzbekistan girl going viral in India for hindi bollywood songs getting appreciation all over | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: उब्जेकिस्तानची रोबिया भारतात होतेय VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...

Robiya Havasguruhi, Trending Video: सोशल मीडिया एखाद्या सामान्य व्यक्तीला झटक्यात सेलिब्रिटी करू शकतो हे साऱ्यांनाच माहितीये ...

Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क - Marathi News | Viral Video: Mother in Porsche and son in Fortuner, crazy race on the road! You will be amazed after watching the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क

सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. कधी कधी तर असे व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण वाटते. ...

पोटात लाथा मारल्या, चेहऱ्यावर ठोसे...; लोकप्रिय अभिनेत्रीचे एक्स बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप, म्हणाली- "त्याने मला..." - Marathi News | malayalam tv actress jaseela parveen alleged physical abuse by her boyfriend post viral know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोटात लाथा मारल्या, चेहऱ्यावर ठोसे...; लोकप्रिय अभिनेत्रीचे एक्स बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप, म्हणाली- "त्याने मला..."

लोकप्रिय अभिनेत्रीचे एक्स बॉयफ्रेंडवर मारहाणीचे आरोप, पोस्ट शेअर करत केला खुलासा ...

"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या - Marathi News | "Is it befitting for a Deputy Chief Minister Ajit pawar to threaten He should apologize to that woman IPS officer"; Anjali Damania lashes out at Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या

Ajit Pawar Anjali Krishna IPS Anjali Damania: मुरूमाचं अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करायला गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी दम दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, अंजली दमानियांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

साधी अन् सोज्वळ! मीरा इतकीच सुंदर दिसते 'साधी माणसं' मालिकेतील सत्याची पत्नी; फोटो पाहिलेत का? - Marathi News | marathi tv actor sadhi mansa serial fame akash nalawade shares special photos with wife on the occasion of ganesh chaturthi 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साधी अन् सोज्वळ! मीरा इतकीच सुंदर दिसते 'साधी माणसं' मालिकेतील सत्याची पत्नी; फोटो पाहिलेत का?

'साधी माणसं' मधील सत्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का? फोटो पाहून मीराला विसराल ...

Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | Viral Video 5 kg potatoes or 5 kg samosas Which bag is heavier The girl gave crazy answer | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर

Girl Funny Answer Viral Video: सध्या एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यात ती तिच्या उत्तराने साऱ्यांनाच अवाक् करते. ...

वो स्त्री है.. ! बॉसने प्रमोशन नाकारले, तिने कंपनी विकत घेऊन बॉसला शिकवला ' असा ' धडा.. - Marathi News | Inspiring stories- Her Boss refused promotion, she bought the company and taught the boss a lesson | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वो स्त्री है.. ! बॉसने प्रमोशन नाकारले, तिने कंपनी विकत घेऊन बॉसला शिकवला ' असा ' धडा..

Inspiring stories- Her Boss refused promotion, she bought the company and taught the boss a lesson : बदला घ्यावा तर असा. पाहा एका महिलेने बॉसला कसा धडा शिकवला. ...