लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

ChatGPT खरंच होऊ शकतो का तुमचा मानसिक 'थेरपिस्ट’? मानसिक आरोग्यासाठी AI चा वापर फायद्याचा ठरतो का.. - Marathi News | Can ChatGPT be your 'self-therapy' partner? Learn about the use of AI for mental health! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ChatGPT खरंच होऊ शकतो का तुमचा मानसिक 'थेरपिस्ट’? मानसिक आरोग्यासाठी AI चा वापर फायद्याचा ठरतो का..

ChatGPT हे आधुनिक तंत्रज्ञान जिवलग मित्र, मैत्रिणीसारखे संवाद साधून आपल्या विचारांसाठी दिशादर्शक ठरणारे असले तरी कोणत्या मर्यादा पाळाव्यात ते जाणून घ्या.  ...

आता YouTube लाही पैसे भरावे लागणार! नाहीतर ही सेवा बंद होणार - Marathi News | Now YouTube will also have to pay! Otherwise this service will be shut down | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता YouTube लाही पैसे भरावे लागणार! नाहीतर ही सेवा बंद होणार

आपल्याकडे YouTube पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण, आता वापरकर्त्यांना मोठा झटका बसला आहे. ...

प्रिमियम ट्रेन, हायटेक सेवा; ‘वंदे भारत’च्या सेवेकऱ्यांचे हाल, १८ तास काम पण पगार १० हजार… - Marathi News | premium train but the catering workers of vande bharat express train should to work 18 hour but get salary 10 thousand only | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रिमियम ट्रेन, हायटेक सेवा; ‘वंदे भारत’च्या सेवेकऱ्यांचे हाल, १८ तास काम पण पगार १० हजार…

Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनमध्ये १८ तास काम करावे लागते. पण किमान वेतनही दिले जात नाही. विश्रांती घेण्याची जागाही नसते, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. ...

मराठी अभिनेत्याचं धुळ्यात थाटात पार पडलं लग्न! पत्नी आहे कथ्थक नृत्यांगना, 'या' गाजलेल्या मालिकेत केलंय काम - Marathi News | marathi television actor laxmichya paulani serial fame rutwik talwalkar tie knot with anushka chandak in dhule share special post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याचं धुळ्यात थाटात पार पडलं लग्न! पत्नी आहे कथ्थक नृत्यांगना, 'या' गाजलेल्या मालिकेत केलंय काम

मराठी मालिकाविश्वात काम करणारा लोकप्रिय अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. ...

Yuzvendra Chahal सोबत नाव जोडलं जाणारी Shefali Bagga कोण आहे? क्रिकेटशी आहे खास कनेक्शन - Marathi News | Who is Shefali Bagga the woman Yuzvendra Chahal was spotted with in Mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चहलसोबत नाव जोडलं जाणारी शेफाली बग्गा कोण? क्रिकेटशी आहे खास कनेक्शन

Shefali Bagga Yuzvendra Chahal Viral Video: युजवेंद्र चहलचा शेफालीसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय ...

"तू कित्येकदा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण..."; प्रथमेश कदमच्या निधनानंतर अंकिता भावुक, म्हणाली- "आज तुझ्या आईला..." - Marathi News | Ankita prabhu walawalkar emotional after reel star Prathamesh Kadam death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू कित्येकदा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण..."; प्रथमेश कदमच्या निधनानंतर अंकिता भावुक, म्हणाली- "आज तुझ्या आईला..."

प्रथमेश अनेकांचा आवडता सोशल मीडिया स्टार होता. त्याचे अनेक मित्रही होते. अशातच कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने प्रथमेशविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे.  ...

"आईचे पाय दुखतात..."; चिमुकल्याने ६ महिने पैसे साठवले, वाढदिवशी मायेने घेतलं स्पेशल गिफ्ट - Marathi News | Young boy saves pocket money for 6 months to buy shoes for ₹2,000 on his mother's birthday: Social media melts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"आईचे पाय दुखतात..."; चिमुकल्याने ६ महिने पैसे साठवले, वाढदिवशी मायेने घेतलं स्पेशल गिफ्ट

एका ११ वर्षांच्या मुलाने असं काही काम केलं आहे, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी शक्य; माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांची माहिती - Marathi News | social media ban possible for children under 16 information technology minister rohan khaunte informed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी शक्य; माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांची माहिती

ऑस्ट्रेलियाने यासंबंधी कायदा आणून बंदी लागू केली आहे व तेथे चांगले परिणाम दिसून आले. ...