Diwali celebration 2023 by bollywood celebrities: बॉलीवूड सेलिब्रिटींचं दिवाळी सेलिब्रेशन कसं झालं, हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच उत्सूकतेचा विषय असतो. म्हणूनच पाहा तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींची दिवाळी कशी झाली... ...
सध्या सोशल मीडिया दिवसेंदिवस प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. सोशल मीडिया हे अनेकांच्या उपजीविकेचं साधनही झालं आहे. असाच एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. ...
दिवाळी म्हटलं की सोनपापडीला एक वेगळाच 'भाव' येतो. उत्साह आणि आनंदाचा सण म्हणून गोडाधोडाचा पदार्थ वाटण्याची दिवाळी प्रथा असते. पण यात स्वस्त आणि मस्त गोड पदार्थ म्हणून सर्रास वाटल्या जाणाऱ्या सोनपापडीवरुन सोशल मीडियात नुसता मिम्सचा कल्ला सुरू आहे. ...