लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया, मराठी बातम्या

Social media, Latest Marathi News

...तर फेसबुक, इन्स्टाग्राम वापरण्यासाठीही KYC करावी लागणार; संसदीय समितीने केंद्राला काय सांगितले? - Marathi News | ...So, KYC will have to be done even to use Facebook and Instagram; What did the parliamentary committee tell the Center? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर फेसबुक, इन्स्टाग्राम वापरण्यासाठीही KYC करावी लागणार; संसदीय समितीने केंद्राला काय सांगितले?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा चुकीच्या कामासाठी होणार वापर रोखण्यासाठी केंद्र सरकारला संसदीय समितीने महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.  ...

ऑनलाइन कंटेंटमुळे मुंबईकर तणावग्रस्त; नकारात्मकतेमुळे मानसिक आरोग्याचा त्रास - Marathi News | mumbaikars stressed due to online content negativity leads to mental health problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन कंटेंटमुळे मुंबईकर तणावग्रस्त; नकारात्मकतेमुळे मानसिक आरोग्याचा त्रास

मुंबईकरांसह सर्वांनीच डिजिटल वापराबाबत सजग राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. ...

सोशल मीडियावर मैत्री करताना विचार करा; छ. संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलास लुटले  - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Crime: Minor Lured via Instagram Friendship, Robbed of Gold and Mobile; One Suspect Detained | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियावर मैत्री करताना विचार करा; छ. संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलास लुटले 

एमआयडीसी सिडको पोलिसांकडून एक संशयित ताब्यात, दुसरा पसार ...

Ashok Kharat : गुगलच्या 'मोस्ट सर्च्ड' कॅटेगरीत 'भोंदूबाबा' टॉपवर; लोक शोधताहेत अशोक खरातचे काळे कारनामे - Marathi News | Ashok Kharat case goes viral on internet nashik incident tops google trends within 72 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुगलच्या 'मोस्ट सर्च्ड' कॅटेगरीत 'भोंदूबाबा' टॉपवर; लोक शोधताहेत अशोक खरातचे काळे कारनामे

Ashok Kharat : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकामागून एक समोर येणाऱ्या धक्कादायक गोष्टींमुळे सर्वच जण हादरले आहेत. ...

'ठरलं तर मग' मधून अचानक गायब, पुन्हा येणार की नाही? चाहतीने प्रश्न विचारताच अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर  - Marathi News | marathi actress disha danade open up about on the discussion of exit from tharla tar mag serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' मधून अचानक गायब, पुन्हा येणार की नाही? चाहतीने प्रश्न विचारताच अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर 

आता 'ठरलं तर मग' मध्ये येणार नाही का? चाहतीच्या त्या प्रश्नावर अभिनेत्री स्पष्ट शब्दांत म्हणाली... ...

Good News...! 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री झाली आई; घरी छोट्या परीचं आगमन, खास पोस्ट शेअर करत म्हणते... - Marathi News | marathi television actress kamali serial fame sai kalyankar become a mother gave birth to a baby girl post viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News...! 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री झाली आई; घरी छोट्या परीचं आगमन, खास पोस्ट शेअर करत म्हणते...

मुलगी झाली हो! 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री झाली आई, घरी आली चिमुकली पाहुणी घरी आली चिमुकली पाहुणी ...

१८ वर्षांखालील मुलांवर सरसकट सोशल मीडिया, मोबाइल बंदी सरकार करणार नाही - Marathi News | govt will not ban social media mobile phones on children under 18 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ वर्षांखालील मुलांवर सरसकट सोशल मीडिया, मोबाइल बंदी सरकार करणार नाही

सदस्य राजेश पवार यांनी सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स व डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अतिवापरामुळे मुलांवरील परिणामांबाबत लक्षवेधी मांडली होती.  ...

पब्लिसिटीची धांदल, ब्रेनवॉशिंगचा भडिमार, पण प्रबोधनाचे काय? - Marathi News | a flurry of publicity a barrage of brainwashing but what about enlightenment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पब्लिसिटीची धांदल, ब्रेनवॉशिंगचा भडिमार, पण प्रबोधनाचे काय?

माहितीचा पूर प्रचंड, पण योग्य माहितीचा अभावही! त्यावरील उत्तर त्रागा करणे, हताश होण्यात नसून प्रबोधनाच्या अभिनव कल्पना शोधण्यात आहे. ...